शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मुलीने बाबांकडे धरला सावत्र आईचा हट्ट, म्हणाली - करिना कपूरसारखी आई हवी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 13:54 IST

Social Viral : तिचे बाबा तिला आधी विचारतात की, कशी सावत्र आई पाहिजे. करिश्मा कपूरसारखी की करिना कपूरसारखी? त्यावर मुलगी करिना कपूरसारखी आई हवी असल्याची मागणी करते.

लहान मुलं कधी कधी आई-वडिलांवर रागावतात आणि रागारागात काहीही बोलतात. इतकंच नाही तर लहान मुलं दुसरे आई-बाबा हवेत म्हणूनही डिमांड करतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात एक मुलगी बाबाकडे दुसरी आई आणण्याची डिमांड करत आहेत. आईवर रागावलेली मुलगी बाबाला सतत सांगते की, तिला सावत्र आई हवी आहे. असा ती नांदाच लावते. अशात बाबा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की, सावत्र आई आणायची नाही.

लखनौमधील बर्फी टीव्ही नावाने एका यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साधारण ३ ते ४ वर्षाची मुलगी बाबाकडे सावत्र आई आणण्याचा हट्ट करते आहे. तिचं म्हणणं आहे की, माझी आई चांगली नाहीये, मला सावत्र आई हवी आहे. यावर तिचे बाबा तिला आधी विचारतात की, कशी सावत्र आई पाहिजे. करिश्मा कपूरसारखी की करिना कपूरसारखी? त्यावर मुलगी करिना कपूरसारखी आई हवी असल्याची मागणी करते.

मुलीला तिच्या बाबाने वेगवेगळ्या प्रकारे आईवर प्रेम करण्यासाठी आणि सावत्र आई न आणण्यासाठी समजावलं. ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलीचे क्यूट एक्सप्रेशन आणि सावत्र आई पुन्हा पुन्हा मागणी पाहून लोक पोट धरून हसत आहेत.  इतकंच नाही तर तिच्या बाबांचं बोलणं ऐकून ती  रडूही लागते.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलPakistanपाकिस्तानJara hatkeजरा हटके