शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अंधारात नदीत घुसत होता खतरनाक अजगर, पकडण्यासाठी मागोमाग एकाने मारली उडी आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 10:49 IST

Snake Viral Video : सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात एक खतरनाक अजगर नदीत शिरतो आणि लगेच त्याच्या मागे एक व्यक्ती नदीत उडी घेतो.

Snake Viral Video : सोशल मीडियावरसापांचे एकापेक्षा एक खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काहींमध्ये सापांचं भयावह रूप बघायला मिळतं तर काहींमध्ये लोक सापांना कशाप्रकारे पकडतात हे बघायला मिळतं. अनेक व्हिडीओ अंगावर शहारे आणणारेच असतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात एक खतरनाक अजगर नदीत शिरतो आणि लगेच त्याच्या मागे एक व्यक्ती नदीत उडी घेतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, कशाप्रकारे एक विशाल अजगर नदीत जातो. जशी एका व्यक्तीची नजर त्या अजगरावर पडते तोही नदीत त्याला पकडण्यासाठी उडी मारतो. अजगरला हातांनी पकडून तो बाहेर काढतो. ही व्यक्ती अजिबात घाबरलेली दिसत नाही. तो न घाबरता अजगराला पकडून बाहेर काढतो. 

हा व्हिडीओ कुठला आहे आणि तो अजगराला का पडतोय हे समजू शकलेलं नाही. हा व्हिडीओ snake_unity नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला आहे. व्हिडीओत इतका लोकप्रिय झाला की, या व्हिडीओला आतापर्यंत एक लाख ४३ हजार वेळा पाहिला गेलाय. तसेच लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाsnakeसापJara hatkeजरा हटके