शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात मेहनत! सायकलस्वाराने शेअर केला पायांचा फोटो अन् नेटिझन्स म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 20:36 IST

एका सायकलस्वाराचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो jose joaquin rose चा आहे.

एक धावपटू किंवा खेळाडू सेकंदांची किंमत ओळखू शकतो. कारण एका सेकंदाचा उशीर झाल्याने खेळात  पराभव पत्करावा लागू शकते किवा १ सेकंदाच्या फरकाने विजयसुद्धा होऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर एका सायकलस्वाराचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो  jose joaquin rose चा आहे.

अलिकडेच त्यांनी सोशल मीडियावर पायांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून मेहनत कशाला म्हणतात हे कळेल. इंस्टाग्रामवर हा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता पायांच्या नसा दिसत आहेत. सतत सायकल चालवून पायांची कशी अवस्था कशी झालीये हे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. 

इंस्टाग्रामवर या फोटोला १० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सगळ्यात मोठा खिलाडी अशी  कमेंटही या फोटोवर एका युजरने केली आहे. बूटात लपवले १०० पेक्षा जास्त विषारी जिवंत कोळी; कारण वाचून तुम्हीही हादराल....

जोस यांनी आपल्या  सोशल मीडिया अकाऊंटवरून वेगवेगळे सायकल रेसिंगचे फोटोज शेअर केले आहेत. शाब्बास! शिक्षण घेऊनही नोकरी नव्हती; प्लास्टीकच्या बाटल्यांपासून शौचालयं बनवतोय 'हा' इंजिनिअर

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके