शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

सायकल स्टंट करताना मुलीची झाली फजिती, एका चाकावर तोलत होती सायकल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 19:31 IST

एक स्टंटचा किंबहुना फिसकटलेल्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी वेगाने सायकल चालवत येते आणि अचानक ब्रेक दाबते. तिचा हा स्टंट आपल्याला एकदम थक्क करणारा वाटतो, तेवढ्यात तिच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरते.

स्टंट (Stunt) करणं ही फार सोपी गोष्ट नसते. त्यासाठी खूप मेहनत लागते. खूप दिवसांचा सराव लागतो. तो सादर करण्याता आत्मविश्वास लागतो. एवढं करूनही फायनल स्टंटचा व्हिडिओ करताना काही पचका झाला तर तसाच्या तसा व्हिडिओ व्हायरलदेखील होऊ शकतो बरं का.. असाच एक स्टंटचा किंबहुना फिसकटलेल्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी वेगाने सायकल चालवत येते आणि अचानक ब्रेक दाबते. तिचा हा स्टंट आपल्याला एकदम थक्क करणारा वाटतो, तेवढ्यात तिच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरते.

या व्हिडिओमध्ये एका मुलीचा स्टंट चांगला झाला असतानाच आणखी एका सायकल चालक मुलाची एंट्री होते आणि सगळा प्लॅन फिसकटतो. मुलीच्या सायकलचे एक चाक वर असतानाच मागूनही आणखी एक सायकलवाला येतो. तो ब्रेक लावायलाच विसरतो आणि समोर उभ्या असलेल्या मुलीला वेगात टक्कर देतको. त्यानंतर दोघेही धाडकन् पडतात. अचानक झालेल्या या घटनेत मुलीच्या सायकलला काही होत नाही, पण बिचाऱ्या मुलाच्या सायकलचे दोन तुकडे होतात. असे असूनही शेवटी दोघेही पटकन् उठून उभे राहतात. नंतर काही घडलेच नाही असे दाखवतात.

\या विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला best.failsever नावाच्या आयडी द्वारे शेअर केले जात आहे. तसेच पुढे लिहिले आहे की, ”बाइक्सना ब्रेक नाही, हे स्वाभाविकच आहे..” या व्हिडिओला आतापर्यंत २ लाख ८४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर असंख्य विनोदी प्रतिक्रियादेखील मिळाल्या आहेत. एका यूझरने तर लिहिलंय, त्याने तर मुलीच्या स्टंटवर पाणीच फेरले. तर दुसऱ्याने लिहिले, रस्ता एवढा रुंद आहे, पण मागून येणारा सायकलस्वार खरंच आंधळा असेल…

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम