शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Cutness Overloaded Video : वर्षभरापूर्वी व्हायरल झाला होता 'या' बाप लेकीचा व्हिडीओ; आता पाहा सीक्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 15:06 IST

तुम्ही चित्रपटांच्या सीक्वलबाबत ऐकलं असेल. अनेक असे चित्रपट आणि वेबसिरीज आहेत. ज्यांचे सीक्वेल तुम्ही पाहिले असतील. अनेक टिव्ही शोजचेही सीक्वल्स येतात. परंतु, यावेळी सोशल मडियावर एका व्हायरल झालेल्या अत्यंत क्यूट फोटोचा सीक्वल आला आहे.

तुम्ही चित्रपटांच्या सीक्वलबाबत ऐकलं असेल. अनेक असे चित्रपट आणि वेबसिरीज आहेत. ज्यांचे सीक्वेल तुम्ही पाहिले असतील. अनेक टिव्ही शोजचेही सीक्वल्स येतात. परंतु, यावेळी सोशल मडियावर एका व्हायरल झालेल्या अत्यंत क्यूट फोटोचा सीक्वल आला आहे. एका वर्षाआधी 5 ऑक्टोबर 2018ला वडिल आणि मुलीचा Lip sync व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. एका वर्षाने याच व्हिडीओचा सीक्वेल आला असून आता ती चिमुरडी एक वर्षाची झाली आहे. मागील व्हिडीओप्रमाणेच हा व्हिडीओही अत्यंत क्यूट आहे. 

एका वर्षाची झाली मायरा 

ट्विटर यूजर @Trina Wesson ने 5 ऑक्टोबर 2019 ला या व्हिडीओचा सीक्वेल शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, 'एका वर्षाआधी आजच्याच दिवशी आम्ही एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तेव्हा याबाबत आम्ही जास्त विचार केला नव्हता. व्हिडीओला अनेक मिलियन व्ह्यूज मिळाले असून अनेक कमेंट्सही आल्या होत्या. यासर्व गोष्टींनंतर आज आम्ही त्याच व्हिडीओचा सीक्वेल घेऊन आलो आहेत.'

'गर्ल्स लाइक यू' वर करण्यात आलं होतं लिपसिंक 

ट्रिनाने ही पोस्ट शेअर करताना #sorrynotowelsthistimeguys, #girlslikeyou आणि #maroon5 असे हॅशटॅग दिले आहेत. दरम्यान, एक वर्षाआधी इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर टॉवेल गुंडाळून चिमुरडी आणि तिच्या वडिलांचा हा व्हिडीओ फार चर्चेत आला होता. या दोघांमध्ये maroon5 चं पॉप्युलर गाणं 'गर्ल्स लाइक यू' वर लिपसिंक करत होते. ही चिमुरडी अत्यंत क्यूट अंदाजात आपल्या वडिलांसोबत एक्सप्रेशन्स देत होती. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि लोक या चिमुरडीच्या क्युटनेसचे फॅन झाले होते. 

इन्स्टाग्रावर एका वर्षात कोट्यवधी व्ह्यूज मिळाले... 

ट्रिना, मायलाची आई आहे. तिनेच नवीन आणि जुना हे दोन्ही व्हिडीओ शूट केले होते. ट्रिनाची व्हिडीओ पोस्ट इन्स्टाग्रामवर एक वर्षामध्ये 17,017,415 व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ऑक्टोबरमध्ये पोस्ट केलेल्या नवीन व्हिडीओ फक्त 13 तासांतच 4 लाख 90 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. 

आता मायलाला छोटा भाऊसुद्धा आहे... 

मायला आता मोठी झाली असून तिला एक छोटा भाऊसुद्धा आहे. मायलाच्या क्यूटनेसवर अजूनही अनेकजण फिदा आहेत.

मायला आतापासूनच एक स्टार आहे. इन्स्टाग्रामवर @mydarlingmyla या नावचं वेरिफाइड प्रोफाइल आहे. जे आतापर्यंत 447k लोकांनी फॉलो केलं आहे. हे अकाउंट तिची आई ट्रिना हॅन्डल करते. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय