शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

जरा मेरा मुखड़ा देखो! चिमुकल्याचा 'छोटा पंडित' अवतार बघून व्हाल लोटपोट, राजपाल यादवला विसराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:10 IST

Chota Pandit Child Video : व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपण छोट्या पंडितचं छोटं व्हर्जन बघू शकता. एक छोटसं बाळ छोट्या पंडितच्या गेटअपमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Chota Pandit Child Video : अक्षय कुमार, विद्या बालनचा 'भूल भुलैया' सिनेमा आपण पाहिला असेलच. तर हा सिनेमा आपण पाहिला असेल तर यातील राजपाल यादवनं केलेली छोटा पंडितची भूमिका तर नक्कीच लक्षात असेल. ही भूमिका अशी होती की, ज्याचे मीम्स आजही सोशल मीडियावर व्हायरल होतात. या भूमिकासाठी राजपाल यादवनं केलेला लूकही भन्नाट होता. ही छोटी भूमिका सिनेमातील सगळ्यात लोकप्रिय भूमिकांपैकी एक होती. सध्या सोशल मीडियावर राजपाल यादव तर नाही, पण छोट्या पंडितचं छोटं व्हर्जन चांगलं धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपण छोट्या पंडितचं छोटं व्हर्जन बघू शकता. एक छोटसं बाळ छोट्या पंडितच्या गेटअपमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. लांब शेंडी, ओठांवर मस्तीखोर हास्य आणि चेहऱ्यावर लावलेला लाल रंग बाळाचा हा अवतार बघून लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे. 

बाळाकडे बघूनच समजतं की, ते चांगलंच मस्तीखोर आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक क्यूटनेसही आहे जी आपल्या चेहऱ्यावर हसू खुलवते. त्याच्याकडे बघून कुणालाही त्याचा लाड करण्याचा मोह आवरणार नाही. इतका तो क्यूट दिसत आहे. त्याचा लूक सेम सिनेमातील छोट्या पंडितसारखाच करण्यात आलाय. त्याला शेंडी तर आहेच, सोबच मिशी देखील काढली आहे. हातात-गळ्यात माळा आहेत.

इन्स्टाग्रामवर @itsme_aaviii नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. ज्यावर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. लोकांनी बाळाच्या लूकची आणि त्याच्या क्यूटनेसचं भरभरून कौतुक केलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके