शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'माणसातील माणुसकी'; हॉटेलमध्ये काम करणाऱ्या गर्भवती महिलेला दिली एक लाखांची टिप, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 13:45 IST

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या गर्भवती महिलेला जेवण्यासाठी आलेल्या ग्राहकाने एक लाख रुपये टिप देतानाचा भावनिक व्हिडिओ समोर आला आहे.

Viral Video:  सोशल मीडियाला कोणताही विषय वर्ज्य नाही. हल्ली नानाविध प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.  

सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओने माणसातील माणुसकीचे दर्शन घडवून  नेटकऱ्यांच्या भावनांना स्पर्श केला आहे. या व्हिडिओमध्ये गर्भवती अवस्थेत असलेली महिला वेटर हॉटेलमध्ये काम करत असल्याचे दिसत आहे. अशा अवघडलेल्या परिस्थितीत आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ही महिला हॉटेलमध्ये काम करत आहे.   या महिलेने काम करण्याऐवजी घरी आराम करावा यासाठी हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आलेला एका ग्राहकाने त्या वेटर महिलेला चक्क एक लाख रुपयांची टिप दिली आहे. त्या ग्राहकाच्या या कृत्यामुळे नेटकरी भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये महिला वेटर हॉटेलमध्ये ग्राहकाला जेवण सर्व्ह करत दिसत आहे. त्यावेळी तो व्यक्ती अचानक खिशातून नोटांचे बंडल काढतो, आणि त्या महिलेला देतो. साधारण एक लाख रुपयांची टिप या व्यक्तीने त्या महिलेला दिल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला ती महिला पैसे घेण्यास नकार  देते, परंतु त्यानंतर व्यक्तीने समजावल्यानंतर ती महिला पैसे घेते. या घडल्या प्रकारामुळे त्या महिलेला आपले अश्रु अनावर होतात.  व्हायरल होणारा हा व्हिडिओ प्रत्येकाला माणुसकीची शिकवण देणारा आहे, असे म्हटले जाते आहे. 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

हा व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत या व्हिडिओ १ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर  नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी  प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, 'महिलांना अशा वेळी सुट्टी दिली पाहिजे.' आणखी एका युजरने त्यावर कमेंट केली आहे, ' दुसऱ्यांचा विचार करणारे असे लोक फारच कमी असतात.' 

येथे पाहा व्हिडिओ:

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम