शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Crocodile Video: आला मोठा शहाणा...मगरीला पकडायला गेला, तिने दाखवला इंगा; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 16:24 IST

Dangerous Crocodile Video: फक्त पाण्यातच नाही तर पाण्याबाहेरही मगर धोकादायक ठरू शकते.

Crocodile Attack Viral Video: पाण्यात राहून मगरीशी वैर करायचे नाही, असे म्हटले जाते. पण, कधी-कधी मगर पाण्याबाहेरही धोकादायक ठरू शकते. तरीदेखील काही लोक आपला जीव धोक्यात घालून मगरीच्या अगदी जवळ जातात. याची शिक्षाही त्यांना भोगावी लागते. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.

मगरीने केला हल्लासोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस मैदानात आलेल्या मगरीला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतोय. यासाठी तो मगरीच्या डोळ्यावर कपडा टाकतो आणि हळु-हळू तिच्या जवळ जातो. तो व्यक्ती मगरीच्या पाठीवर बसतो आणि तिला पकडण्याचा प्रयत्न करतो. मात्रा मगर त्याच्यावर हल्ला करते आणि त्याचाचा हात आपल्या जबड्यात पकडते. 

पाहा Video:-

सुदैवाने तो आपला हात मगरीच्या जबड्यातून बाहेर काढतो. यानंतर मगर त्याचा पाय पकडण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला तसे करू देत नाही. यानंतर तो मगरीच्या तोंडावर लाथ मारुन बाजूला होतो. मगरही त्यानंतर त्याच्यावर हल्ला करत नाही. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय