शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

आरंर खतरनाक! मगरीला स्वत:च्या हाताने जेवण भरवायला गेला अन् मगरीने केला जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 16:57 IST

मगरीच्या जवळ जाऊन स्वतःच्या हाताने खायला घालायला सांगितलं तर... तुम्हाला तर फक्त कल्पना करूनच घाम फुटला. पण एका तरुणाने ते प्रत्यक्षात केलं. मगरीजवळ जात त्याने तिच्यासमोर खाण्याचा घास धरला. पण तो सोडून मगरीने तरुणावरच खतरनाक हल्ला केला.

मगरीच्या समोर जाण्याची हिंमतही कुणी करणार नाही. अशा मगरीच्या जवळ जाऊन स्वतःच्या हाताने खायला घालायला सांगितलं तर... तुम्हाला तर फक्त कल्पना करूनच घाम फुटला. पण एका तरुणाने ते प्रत्यक्षात केलं. मगरीजवळ जात त्याने तिच्यासमोर खाण्याचा घास धरला. पण तो सोडून मगरीने तरुणावरच खतरनाक हल्ला केला.

मगरीने तरुणावर केलेल्या हल्ल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्याचं नाव रॉबर्ट इरविन असं आहे (Crocodile attack robert irwin video) . जो एक पर्यावरणवादी आहे. त्याची आई स्टिव्ह इरविन जिचा स्टिंग रेची शिकार झाली होती आणि तिचा मृत्यू झाला होता. १८ वर्षांचा रॉबर्टही आपल्या आईप्रमाणेच बनला आहे. त्याला अशा प्राण्यांची बिलकुल घाबरत नाही. त्याला मगरी पकडायला खूप आवडतं. अशाच एका मगरीशी त्याचा सामना झाला आणि त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हाला धडकी भरेल. ऑस्ट्रेलिया झुच्या एका नव्या शोच्या एका एपिसोडचा हा व्हिडीओ आहे. (Crocodile attack on man viral video)

स्टिव्ह या व्हिडीओत त्या मगरीची माहितीही देतो. या मगरीचं नाव कॅस्पर आहे. ती खूप रागिष्ट आणि भयंकर आहे. कॅस्पर कुणआवरही हल्ला करू शकते. व्हिडीओत पाहू शकता एका कुंपणाच्या आत एक छोटंसं तलाव आहे. त्यात ही मगर आहे. रॉबर्ट आधी त्या मगरीला पाहतो. पूर्ण तयारीनिशी तो आत जायचं ठरवतो. हातात एक पदार्थाचा तुकडा घेतो आणि तो हळूहळू करत आत जातो. रॉबर्ट जसा आत जातो तशी मगर त्याला पाहते. जसा रॉबर्ट चालतो त्याच दिशेने मगरही आत पाण्यात पोहोताना दिसते.

रॉबर्ट थेट मगरीसमोर जाऊन उभा राहतो आणि हातात मांस धरून तिला बोलावतो. मगर पाण्याच्या किनाऱ्यावर येते आणि हल्ला करते. त्यानंतर ती पाण्यातून पूर्णपणे बाहेर येते. तसा रॉबर्ट आपल्या हातातील मांसाचा तुकडा तिच्याकडे फेकतो. मांस घेऊन मगर पुन्हा पाण्यात जाईल असं रॉबर्टला वाटतं. पण तसं बिलकुल होत नाही.  मगर त्या मांसाकडे पाहतही नाही. उलट ती मांस सोडून ती रॉबर्टचाच पाठलाग करते. रॉबर्ट मगरीपासून आपला जीव वाचवण्यासाठी पुढे पळतो. तशी मगरही त्याच्या मागे धावते. हा व्हिडीओ पाहूनच आपल्या अंगावर काटा येतो.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम