शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कासवाने मगरीच्या जबड्यातून असा वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 16:25 IST

आता सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय. यात एक कासव त्याच्या कठोर कवचामुळे मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचे दिसेल.

मगरीचा जबडा किती मजबूत असतो हे तुम्ही पाहिलं असेल. मोठमोठ्या प्राण्यांची हाडे मगरीच्या जबड्यात बारीक होतात. पण एका कासवाचं कवच तोडणं मगरीला लोखंडी चणे चावण्यासारखं सिद्ध झालं. आता सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय. यात एक कासव त्याच्या कठोर कवचामुळे मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचे दिसेल.

हा व्हिडीओ आयआरएस Naveed Trumboo यांनी शेअऱ केलाय. त्यांनी याला कॅप्शन दिलंय की, 'जर स्वत: या जगात जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला कासवासारखं व्हावं लागेल. जर तुमचे विचार मजबूत आणि शरीर मजबूत असेल तर तुम्हाला कुणीही तोडू शकत नाही'.

या १८ सेकंदाच्या व्हिडीओत बघितल जाऊ शकतं की, एक कासव मगरीच्या जबड्यात सापडलाय. मगरीने त्याला तोडण्याचा पूर्ण प्रयत्नही केला. मगरीला त्यात काही यश मिळत नाही. याच संधीचा फायदा घेत कासव आपली सुटका करू घेतो आणि पळ काढतो. 

आतापर्यंत या व्हिडीओला दीड हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आणि १०० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांमध्ये जोश भरला गेला. कारण कुणी विचारही केला नसेल की, इतका हळू चालणारा एवढासा कासव कधी इतक्या मोठ्या मगरीच्या तोंडातून जिवंत वाचेल.

Video : मास्क न घातला हंसाजवळ गेली अन् हंसाने रागात 'या' महिलेसोबत केलं असं काही...

VIDEO : देव तारी त्याला कोण मारी! संतापलेल्या हत्तीने एकावर केला हल्ला, बघा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके