शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ronaldo च्या गर्लफ्रेंडच्या फोटोवर Messi च्या पत्नीची 'स्पेशल' कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 21:51 IST

तिच्या लूकची आणि कमेंटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Ronaldo Messi Partners: ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गज फुटबॉल स्टार्सचे सारेच चाहते आहेत. दोघांचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. त्या दोघांचे जोडीदार देखील सोशल मीडियावर चर्चेत असतात. क्रिस्टियानो रोनाल्डोची पार्टनर Georgina Rodríguez अनेकदा तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिचे खूप फोटो व्हायरल होतात. जॉर्जिनाने नुकतेच तिचे जिममधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. विशेष म्हणजे लिओनेल मेस्सीची पत्नी Antonela Roccuzzo हिनेही या फोटोंवर कमेंट केल्याने हा फोटो जास्त चर्चेत आहे.

जॉर्जिना रॉड्रिग्जने जीम लूकमध्ये तिचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बॉक्सिंग रिंगमध्ये उभी असून कॅमेराला पोज देताना दिसत आहे. या फोटोला 10 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले असून हा फोटो व्हायरल होत आहे. एंटोनेला रोकुझो या फोटोंची आणि लूकची फॅन झाली आहे. तिने फायरचा इमोजी कमेंटमध्ये टाकला आहे. अँटोनेला रोकुझोच्या या कमेंटला हजारो लोकांनी लाईक केले आणि सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय बनली आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी मैदानावर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. रेकॉर्डच्या बाबतीत त्यांची एकमेकांशी कायम स्पर्धा सुरू असते. पण मैदानाबाहेर दोघेही एकमेकांचा आदर करतात. दोघांचे जोडीदार देखील सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोंवर उघडपणे प्रतिक्रिया देत असतात. त्यातीलच एका प्रतिक्रियेने सध्या साऱ्यांचे लक्ष वेधले असून त्याची चर्चा आहे.

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सी