शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Crab viral video : भूक लागताच खेकड्यानं सफरचंदावर मारला ताव; १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 18:00 IST

Crab viral video : या व्हिडीओमध्ये खेकडा सफरचंद खाताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून  सगळेचजण अवाक् झाले  आहेत. 

सोशल मीडियावर  (Social Media)  नेहमीच वेगवेगळ्या प्राण्याचे आणि पक्ष्यांचे (Animal Video)  व्हिडीओज व्हायरल होत असतात. कधी कधी प्राण्याचे हेच व्हिडीओ पाहून हसू अनावर होते, तर कधी माणसं खूप इमोशनल होतात. सोशल मीडियावर एका खेकड्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण या व्हिडीओमध्ये खेकडा सफरचंद खाताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून  सगळेचजण अवाक् झाले  आहेत. 

बर्‍याच वेळा लहान मुलांचे भोजन (खाण्याच्या सवयी) पाहून त्यांचे पालक देखील म्हणतात - तुझ्यापेक्षा प्राणी चांगले खात असतील. हीच गोष्ट अगदी सत्य असल्याचे सिद्ध होते. काही प्राणी चांगले खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. अलीकडेच नेचर अँड अ‍ॅनिमलज नावाच्या ट्विटर अकाऊंटवर एक क्रॅब व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, खेकडा अतिशय काळजीपूर्वक सफरचंद खाताना दिसत आहे.  आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

खेकड्याचा हा व्हिडीओ  १५ सेंकदाचा असून आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर ७ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. ३ हजारापेक्षा जास्त युजर्सनी हा व्हिडीओ रिट्विटही केला आहे. खूप मॅनर्स ठेवून खेकडा संफरचंद खाताना या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडीओ ज्यांनी कोणी पाहिला ते सगळेचजण अवाक् झाले आहेत. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलwildlifeवन्यजीव