शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : भर रस्त्यात गाडीवर कपल करत होतं अश्लील चाळे, लोकांनी अडवलं आणि मग.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 16:06 IST

एका कपलला इथे भर रस्त्यात चालत्या गाडीवर इंटिमेट होताना पकडण्यात आलं. स्थानिक लोकांनी त्यांच्या या चाळ्यांवर आक्षेप घेतला त्यामुळे अडचणीत सापडले.

कपल अनेकदा कशाचंही भान ठेवता आपल्याच नादात पब्लिक प्लेसमध्ये विचित्र कारनामे करतात. आजूबाजूच्या लोकांना त्यांचे हे कारनामे पाहून ऑकवर्ड वाटतं. पण जेव्हा कपलला आजूबाजूच्या लोकांकडून टोकलं जातं तेव्हा त्यांना पश्चाताप करावा लागतो. असाच काहीसा प्रकार बिहारच्या एका गावात बघायला मिळाला आहे.  बुलेटवर एक व्यक्ती तिच्या पार्टनरसोबत आक्षेपार्ह स्थितीत गाडी चालवताना दिसला.

एका कपलला इथे भर रस्त्यात चालत्या गाडीवर इंटिमेट होताना पकडण्यात आलं. स्थानिक लोकांनी त्यांच्या या चाळ्यांवर आक्षेप घेतला त्यामुळे अडचणीत सापडले. व्हायरल झालेला हा व्हिडीओ बिहारच्या गया जिल्ह्यातील आहे. कपल रॉयल एनफील्ड बाइकवर बसून एकमेकांना किस करत होते. महिला बाइकच्या पेट्रोल टाकीवर बसली आहे. तर तिचा पार्टनर गाडीवर चालवत आहे. 

त्यांच्या मागे गाडी चालवत असलेल्या काही स्थानिक लोकांनी त्यांच्या वागण्यावर आक्षेप घेतला आणि त्यांचा हा प्रकार कॅमेरात रेकॉर्ड करणं सुरू केलं. जेव्हा तरूणीच्या लक्षात  आलं की, त्यांचा व्हिडीओ काढला जातोय तर तिने प्रश्न उपस्थित केला आणि वाद पेटला. स्थानिक लोकांनी त्यांची बाइक थांबवली आणि त्यांच्या वागणुकीसाठी त्यांना सुनावलं. लगेच आणखी काही लोक तिथे जमले आणि त्यांनी त्यांना फटकारलं. तसेच स्थानिकांनी त्यांना इशारा दिला की, पुन्हा गावात दिसायचं नाही. 

टॅग्स :BiharबिहारSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके