शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्या गळा माझ्या गळा... भररस्त्यात जोडप्याचे दुचाकीवर सरू होते चाळे, Video झाला तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 19:01 IST

गेल्या काही दिवसांत मुला-मुलींचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत

Romance Video Viral on Scooty: गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या शहरांतील वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही कपल्स चालत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत होते. कधी बुलेटवर वेडेवाकडे प्रकार करताना दिसले तर कधी स्कूटीवर चाळे करताना दिसले. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असाच काहीसा प्रकार दिसतोय. एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये एक कपल विचित्र पद्धतीने स्कूटीवर बसून चाळे करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ नुकताच काही सोशल मीडिया यूजर्सनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक जोडपे स्कूटीवर बसलेले दिसत आहे. मुलगा स्कूटीच्या पुढे गाडी चालवताना दिसत आहे, तर मुलगी मागे बसलेली आहे. पण थोडे अंतर चालल्यानंतर अचानक दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसले. दोघेही स्कूटीवर बसलेले असले तरी कारमध्ये शेजारी-शेजारी बसल्यासारखे एकमेकांना मिठी मारून बसतात.

हे संपूर्ण दृश्य मागून कोणीतरी टिपले आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल केले. व्हिडिओ पाहता संध्याकाळची वेळ असल्याचेही दिसते. स्कूटीवरील दोघांनाही कशाचेच भान नसल्याचे दिसते. ते एकमेकांच्या मिठीत हरवून गेलेले दिसतात. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा व्हिडिओ दिल्लीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु या क्षणी आम्ही याबद्दल सांगता येऊ शकत नाही.पण हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहताच अनेक यूजर्स भडकले आणि त्यांच्या अटकेची मागणी करू लागले. एका युजरने लिहिलंय की- दोघे नुकताच सिनेमा हॉलमधून बाहेर पडलेला आहे आणि स्कूटी चालवतोय हे विसरलाय. तर दुसऱ्याने लिहिले आहे- दोघेही कारमधल्या रोमान्सच्या स्टाईलने दुचाकी चालवत आहेत. आणखीही बऱ्याच कमेंट्स आल्या आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलdelhiदिल्ली