शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: रात्री नदीत प्री वेडिंग फोटोशूट करत होतं कपल, अचानक त्यांच्याजवळ आला साप आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 12:26 IST

Pre Wedding Photoshoot Video Viral: एक कपल रात्रीच्या अंधारात नदीत फोटोशूट करत होतं आणि तेव्हाच एक साप त्यांच्याजवळ आला. पुढे काय होतं ते जाणून घेऊ.

Pre Wedding Photoshoot Video Viral: प्री वेडिंग फोटोशूटची क्रेझ आजकाल खूपच वाढली आहे. लोक वेगवेगळ्या लोकेशनवर जाऊन फोटोशूट करतात. वेगवेगळ्या स्टाईलने फोटोशूट करतात. कधी नदी तर कधी समुद्र किनारी फोटोशूट करतात. पण यावेळी अनेक अजब घटनाही घडतात. असंच एक कपल रात्रीच्या अंधारात नदीत फोटोशूट करत होतं आणि तेव्हाच एक साप त्यांच्याजवळ आला. पुढे काय होतं ते जाणून घेऊ.

एक कपल रात्री नदीच्या पाण्यात फोटोशूट करत होतं. तेव्हा काही फोटोग्राफर त्यांचे फोटो काढत होते. धूरही सोडण्यात आला होता. पण तेव्हाच एक साप अचानक त्यांच्याजवळ येतो. पण कपल आणि इतर लोकांनी शांतता राखत त्या सापाला शांतपणे पुढे जाऊ दिलं. साप त्यांच्याजवळ कसा आला आणि पुढे कसा निघून गेला ते या व्हिडिओत बघायला मिळतं. 

व्हि़डिओच्या सुरूवातीला एक कॅमेरामन फोटो अॅंगल आणि फोटो आयडियावर बोलताना दिसत आहे. तेव्हाच एक साप तिथे येतो आणि कपलजवळ पोहोचतो. सगळ्यात आधी कॅमेरामनला साप दिसतो. हे तो सगळ्यांना सांगतो. अशात घाबरून पाण्याबाहेर जाण्याऐवजी सगळे शांत बसतात आणि सापाला जाऊ देतात. सापही कुणाला नुकसान न पोहोचवता सरळ पुढे निघून जातो. हा व्हिडीओ इन्स्टावर शेअर करण्यात आला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेsnakeसाप