शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

या जोडीचा अंदाजच हटके! रस्त्यावर केला असा भन्नाट डान्स की नेटीझन्स झाले भलतेच खुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 16:25 IST

एका जोडीने भर रस्त्यात डान्स केला आहे. त्यांचा डान्स पाहून नेटकरी चांगलेच आनंदी झाले आहेत. सोशल मीडियावर या जोडीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

आजच्या तरुणाईची गोष्टच काहीशी वेगळी आहे. त्यातही काही कपल तर इतके भन्नाट असतात की ते काय करतील याचा पत्ता नाही. एका जोडीने भर रस्त्यात डान्स केला आहे. त्यांचा डान्स पाहून नेटकरी चांगलेच आनंदी झाले आहेत. सोशल मीडियावर या जोडीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक कपल दिसत आहे. हे कपल स्पोर्ट बाईकवर बसून कुठेतरी जात आहे. मात्र, मध्येच रस्त्यावर सिग्नल लागल्यामुळे त्यांना चौकात थांबावं लागलं आहे. त्यानंतर काही सूचत नसल्यामुळे हे कपल सोबतच दुचाकीवर बसून मजेदार डान्स करत आहे. सुरुवातील समोर बसलेला तरुण हात बाहेर करत डान्स करतोय. त्याचा डान्स पाहून तरुणाच्या मागे बसलेली तरुणीसुद्धा कंबर आणि हात हालवत तरुणासोबत डान्स करत आहे.

हा सुंदर व्हिडीओ पाहून नेटकरी आनंदी झाले आहेत. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर bestvirallvideos या व्हिडीओवर शेअर करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdanceनृत्य