शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

CoronaVirus: बाळाच्या आठवणीत आईच्या डोळ्यात पाणी; महिला पोलिसाच्या मातृत्वाची संघर्ष कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 15:31 IST

ही पोस्ट काळजाला भिडणारी आहे. महिला पोलीसाच्या पतीने ही भावनीक पोस्ट लिहीली आहे. 

कोरोना व्हायरस जगभरासह भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे हे संकट वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत पोलीस, वैद्यकिय कर्मचारी यांसारखे अत्यावश्यक सेवा पुरवणारे लोक सर्वसामान्यांसाठी झटत आहेत. गोरगरीबांसाठी कधी देवदूत तर कधी अन्नदाता बनून लोकांना मदत करत पोलीस आपलं कर्तव्य पार पाडत आहेत.

रात्रंदिवस राबत असलेल्या पोलीसांमध्ये पुरूषंच नाही तर महिलांचा सुद्धा समावेश आहे. आपलं घर, संसार सांभाळत महिला पोलीस कर्मचारी आपल्या कामावर हजर होत आहेत. अशीच एक फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  महिला पोलीसाच्या पतीने  ही भावनीक पोस्ट लिहिली आहे. 

अमोल गव्हाणे नावाच्या व्यक्तीने ही पोस्ट लिहिली आहे. ''आज एक महिना झाला. माझी बायको माझ्यापासून दूर आहे. २४ तास उन्हात तसंच रात्रभर कडक बंदोबस्त करत आहे. काल अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं, मी विचारलं तर पाय दुखत आहेत. असं म्हणाली. पण मला समजलं की मुलाच्या आठवणीने डोळ्यात पाणी आले आहे. परिस्थितीने सुद्धा परीक्षा घ्यायची ठरवलं आहे. पण बायको तुला मी शब्द देतो की हे संकट  संपल्यानंतर तुला आणि मुलाला कुठेतरी फिरायला घेऊन जाईन. सलाम तुझ्या कार्याला''  असा संदेश हतबल झालेल्या एका पतीने आपल्या पत्नीसाठी फेसबूकच्या माध्यमातून दिला आहे.

त्यानंतर या व्यक्तीने लोकांना घरी थांबण्याचं आवाहन सुद्धा केलं आहे.  मित्रानों कृपया घरातच थांबा, कारण  तुमच्या घरात थांबल्याने एका आईला तिच्या मुलाला लवकर भेटता येईल. अशाप्रकारे या व्यक्तीने लोकांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocial Viralसोशल व्हायरल