शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कर्फ्यूमध्ये तंबाखूसाठी बाहेर आला अन् पोलिसांनी काय केलं बघा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 15:34 IST

कर्फ्यू असताना सुद्धा अनेक लोक सरकारच्या आदेशाला गांभिर्याने  घेतलं नाही असं दिसून येत होतं.

कोरोनाच्या जाळयात  दिवसेंदिवस  जास्तीत जास्त लोक अकडत आहेत.  भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मोठ्या प्रमाणावर सुचना दिल्या जात आहेत. महाराष्ट्रात सुद्धा गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.  कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र  बंद ठेवण्यात आला होता. 

कर्फ्यू असताना सुद्धा अनेक लोक सरकारच्या आदेशाला गांभिर्याने  घेतलं नाही असं दिसून येत होतं.  पण ज्यांनी ज्यांनी  सरकारच्या आदेशाचं पालन केलं नाही. त्या लोकांना पोलिसांनी बडवलं आहे. असाच एक व्हिडीयो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या तरुणाला तंबाखूची तलफ आल्यानं तो घराबाहेर पडला आहे. ( हे पण वाचा-कोरोना व्हायरसमुळे नरगिस फाखरीची उडाली घाबरगुंडी, मागतेय मदत)

कोरोनाचा  वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी एकीकडे नागरिकांसह प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना  तंबाखूचं कारण सांगून हा तरुण बाहेर फिरत  आला होता. याला वाहतूक पोलिसांनी दांड्यानं फटके देऊन घरी जायला लावलं . हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी पोलिसांनी दिलेल्या शिक्षेचं समर्थन केलं आहे. ( हे पण वाचा- Coronavirus : धक्कादायक! कोरोना व्हायरसच्या भीतीने मोठ्या भावाने घेतला लहान भावाचा जीव!)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या