शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: चिंपांझीवरही चढला पुष्पाचा फिव्हर, अल्लु अर्जुनची स्टेप कॉपी करत 'श्रीवल्ली'वर धरला ठेका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:13 IST

फक्त माणसंच नव्हे तर आता प्राण्यांवरील पुष्पाचा फिव्हर चढला आहे. पुष्पाची स्टाईल मारणाऱ्या एका चिम्पाझीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सोशल मीडियावरपुष्पाचा (Pushpa Movie) ट्रेंड अद्यापही कायम आहे.  फिल्ममधील गाण्याची हुक स्टेप्स असो, अभिनेता अल्लू अर्जुनचे (Allu Arjun) डायलॉग्स असो किंवा सिग्नेचर स्टेप्स हे सर्व जबरदस्त व्हायरल होत आहेत. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी आपला पुष्पा स्वॅग दाखवला आहे. फक्त माणसंच नव्हे तर आता प्राण्यांवरील पुष्पाचा फिव्हर चढला आहे. पुष्पाची स्टाईल मारणाऱ्या एका चिम्पाझीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Pushpa fever on Chimpanzee).

एका चिम्पाझीवर पुष्पाचा फिव्हर चढला आहे. त्यानेही आपला पुष्पा स्वॅग दाखवला आहे. पुष्पा फिल्ममधील फेमस गाणं म्हणजे श्रीवल्ली. या गाण्यातील अल्लु अर्जुनची स्टेप तुफान व्हायरल झाली (Chimpanzee dance on Pushpa shrivalli). सोशल मीडियावर याचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले. अशाच व्हिडीओपैकी हा एक व्हिडीओ आहे. ज्यात चिम्पाझीही श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दिसला. या गाण्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसला.

श्रीवल्ली गाण्यात अल्लु अर्जुन लंगडताना दिसतो. असाच हा चिम्पाझीही लंगडतो आहे आणि बॅकग्राऊंडला श्रीवल्लीचं गाणं ऐकू येतं. या चिम्पाझीने अगदी अल्लू अर्जुनची स्टाइल मारली आहे. चिम्पाझीला असं डान्स करताना तुम्ही कदाचित पहिल्यांदाचा पाहिलं असेल. dinesh_adhi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ नेटिझन्सना आवडला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंटही येत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाPushpaपुष्पाInstagramइन्स्टाग्राम