शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Video: नाराज गर्लफ्रेंडला मनवायला घरी गेला; तिला दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहून ढसाढसा रडायला लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 17:05 IST

Cheater Girlfriend: हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Cheater Girlfriend: ब्रेकअप किंवा भांडणानंतर तुमच्या रागावलेल्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडची समजूत घालण्यासाठी तुम्ही काय करू शकता? जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर खरोखर प्रेम करत असाल, तर तुम्ही नक्कीच त्याला किंवा तिला तुमच्या आयुष्यात परत आणण्यासाठी काहीही करायला तयार व्हाल. पण, जर ती तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे, हे समजल्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल? सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात प्रेयसीचे मन वळवण्यासाठी आलेल्या प्रियकराची दयनीय अवस्था झाल्याचे दिसत आहे.

व्हिडिओमध्ये एक तरुण तरुणीच्या घराबाहेर उभा राहून मित्रांसोबत गाणे गाताना दिसत आहे. यावेळी गेटच्या त्याचे गर्लफ्रेंड उभी असल्याचे दिसते. गाणाऱ्या तरुणाच्या हावभावावरुन असे दिसते की, तो आपल्या गर्लफ्रेंडशी पॅचअप करण्याचा प्रयत्न करतोय. पण दुसरीकडे मुलगी काहीच हरकत करत नाही. थोड्या वेळाने एक अनोळखी व्यक्ती तरुणीच्या घरातून बाहेर येतो आणि तरुणीला मीठी मारतो. अनोळखी माणसाला पाहून गाणारा तरुण थांबतो 

आपल्या गर्लफ्रेंडला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून तो मुलगा ढसाढसा रडायला लागतो. या घटनेने मुलाचे ह्रदय तुटले आणि तो तसाच रडत राहतो. हा व्हिडिओ जुना असून सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. द फिगेनने ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात असून, त्यावर नेटिझन्सनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडिया