शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

'टेन्शन हटानेका, दिमाग ठंडा रखने का', हा इवलासा चिमुरडा देतोय आयुष्य जगण्याचे भन्नाट ज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 16:48 IST

मुंबईचा हा १० वर्षांचा मुलगा इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. स्वत:ला चटपट म्हणणाऱ्या या मुलाने आपल्या विचित्र मोटिव्हेशनल व्हिडिओंनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या इंटरनेटवर एका १० वर्षांच्या मुलाने आपल्या अनोख्या व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा चिमुरडा ज्या पद्धतीने टपोरी भाषेत बोलून ‘ज्ञानाचे डोस’ देऊन लोकांची मने जिंकत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. हा व्हिडिओ तुमचा दिवस बनवण्यासाठी पुरेसा आहे.

तुमच्या आयुष्यात तणाव आहे का? जर तुम्ही स्वतःला खूप कमी लेखत असाल, तर तुम्ही ‘चटपटचे ज्ञान’ नक्कीच पाहा. मुंबईचा हा १० वर्षांचा मुलगा इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. स्वत:ला चटपट म्हणणाऱ्या या मुलाने आपल्या विचित्र मोटिव्हेशनल व्हिडिओंनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

चटपटचा हा व्हिडिओ अलीकडच्या काळात समोर आलेल्या एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष्य वेधतो. हा मुद्दा आहे मानसिक आरोग्याचा, आणि डिप्रेशनचा. व्हिडिओमध्ये हा लहान मुलगा मानसिक आरोग्याबाबत बोलताना दिसत आहे. यासोबतच हा त्रास विसरून सहज मजेत कसं जगता येईल हे हे मूल सांगतं. तुमचा यावर लगेच विश्वास असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या समस्याही सुकर करेल. या व्हिडिओतील सर्वात मजेदार पैलू म्हणजे या मुलाची टपोरी भाषा. तो ज्या मस्त पद्धतीने लोकांसमोर उपाय सांगतो, त्याने लोकांची मने जिंकली आहेत.

हा मजेदार मोटिव्हेशनल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर chatpatkagyaan नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अगर टीम का दिमाग है ठंडा, तो सबसे आगे बढ़ेगा अपना धंधा. चटपटचा हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सना खूप पसंत केला जात आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला सुमारे 66 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. मुलाची बोलण्याची शैली आणि त्याचा आत्मविश्वास लोकांना खूप आवडतोय.

याच शैलीत कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे, ‘‘क्या झटपट एडवाइस दिये ला है भिड़ू.’ कमेंट करताना दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘हा मुलगा आयुष्यात खूप पुढे जाईल.’ दुसऱ्या यूजरने असेही लिहिले आहे की, ‘एक नंबर बनताई

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम