शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: आपला जीव वाचवण्यासाठी उंदरानं मांजरावर केला असा हल्ला की पाहुन पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 19:06 IST

सध्या सोशल मीडियावर मांजर आणि उंदराच्या (Rat Viral Video) लढाईचा एक व्हिडीओ जोरदार धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कची लोकप्रिय कार्टून असलेल्या टॉम अँण्ड जेरी (Tom and jerry) या कार्टूनची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

सध्या सोशल मीडियावर मांजर आणि उंदराच्या (Rat Viral Video) लढाईचा एक व्हिडीओ जोरदार धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कची लोकप्रिय कार्टून असलेल्या टॉम अँण्ड जेरी (Tom and jerry) या कार्टूनची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये मांजर उंदरावर हल्ला करते. मात्र आपला जीव वाचवण्यासाठी उंदिर देखील मांजरावर हल्ला करतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उंदराच्या हिमतीचे कौतुक केले आहे. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक काळ्या रंगांचा छोटा उंदीर मक्काच्या दाण्याजवळ बसलेला आहे. याचदरम्यान एक मांजर देखील तिथे येते. ही मांजर या उंदारावर हल्ला करते. मात्र हा उंदीर मोठ्या हुशिराने मांजराचा हल्ला परतून लावतो. शेवटी मांजर थकते. उंदीर तिथेच बसला आहे. मांजर पुन्हा एकदा उंदरावर हल्ला करते. मात्र पुन्हा उंदीर मांजराचा हल्ला परतून लावतो, शेवटी मांजर कंटाळून तिथून निघून जाते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी या मांजराचे कौतुक करत आहेत.

हा व्हिडीओ पाहून युजर्सने मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हा व्हिडीओ सोडा आधी त्या मांजरीला पळून लावा, मांजर माऊशीला राग आला तर उंदीर मामाचे काही खरे नाही. तर दुसऱ्या युजरने या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी हासू आवरू शकलो नाही. तर तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, आता उंदराला फक्त थोडीशी मेहनत आजून घ्यावी लागेल. उंदराने मोठ्या हिमतीने आपला जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ nature._.baba नावाच्या एका इंस्टाग्राम युजरने शेअर केला आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर