शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

नसत्या कुरापती भोवल्या! कारवर स्टंट करायला गेला अन् कोणाला बघवणार नाहीत असे झाले हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 18:39 IST

सोशल मीडियावर (Social Media) सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडिओ खळखळून हसवणारे तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. मात्र, काही व्हिडिओ नकळत आपल्याला हा संदेश देऊन जातात, की कोणत्या चुका करू नये. कारण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात लोक असं काही करतात ज्यामुळे नंतर त्यांना पश्चाताप होतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दिसतं की एक तरुण कारवर आपली कला दाखवण्याच्या नादात (Stunt on Car) असं काही करून बसतो, की फार उशिरा त्याला आपल्या चुकीची जाणीव होते. OMG! जंगलात 6 सिंहासोबत फिरताना दिसली तरुणी; VIDEO पाहून व्हाल शॉक ट्विटरवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ अवघ्या 10 सेकंदाचा आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की रस्त्याच्या कडेला काही कार पार्क करण्यात आल्या आहेत. एक तरुण कारच्या मागील बाजूवर उभा राहून काहीतरी स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान काही मित्र त्याचा व्हिडिओ शूट करत आहेत. मात्र पुढच्याच क्षणी असं काही घडतं, ज्याची कल्पनाही या तरुणाने किंवा त्याची मित्रांनी केली नसेल. हँड स्टँड करतानाच हा तरुण धाडकन कारच्या मागील बाजूच्या काचेवर कोसळतो. यामुळे गाडीची काच फुटते. PROMOTED CONTENT By Orphan has cancer yet Samarpita refuses to give up! Orphan has cancer yet Samarpita refuses to give up! Donate Now Crowdfunding Platform for NGO Never Let Shortage Of Funds Come In Way Of Education Never Let Shortage Of Funds Come In Way Of Education Apply Now clix.capital व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा तरुण काचेवर पडल्यानंतर त्याचे काही मित्र हसू लागतात. तर एक मित्र शॉकिंग रिअॅक्शन देतो. व्हिडिओ पाहून असं वाटतं की ही कार याच मित्राची असावी, आणि काच तुटल्याने त्याला वाईट वाटलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर द डार्विन अवार्ड्स नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. 4 डिसेंबरला अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 10 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. यासोबतच अनेक यूजर्सनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. 12 वर्षीय मुलीचं बॉक्सिंग स्किल पाहून व्हाल अवाक; हाताने पाडलं मोठं झाड, VIDEO एका यूजरने या तरुणाची चेष्टा करत लिहिलं, हा व्यायाम तर भलताच महागात पडला. तर दुसऱ्या एका युजरने सवाल विचारला, की या तरुणाने हा स्टंट आपल्याच कारवर केला होता, की दुसऱ्या व्यक्तीच्या. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एकंदरीतच हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडिओ खळखळून हसवणारे तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. मात्र, काही व्हिडिओ नकळत आपल्याला हा संदेश देऊन जातात, की कोणत्या चुका करू नये. कारणसोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात लोक असं काही करतात ज्यामुळे नंतर त्यांना पश्चाताप होतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दिसतं की एक तरुण कारवर आपली कला दाखवण्याच्या नादात (Stunt on Car) असं काही करून बसतो, की फार उशिरा त्याला आपल्या चुकीची जाणीव होते.

ट्विटरवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ अवघ्या १० सेकंदाचा आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की रस्त्याच्या कडेला काही कार पार्क करण्यात आल्या आहेत. एक तरुण कारच्या मागील बाजूवर उभा राहून काहीतरी स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान काही मित्र त्याचा व्हिडिओ शूट करत आहेत. मात्र पुढच्याच क्षणी असं काही घडतं, ज्याची कल्पनाही या तरुणाने किंवा त्याची मित्रांनी केली नसेल. हँड स्टँड करतानाच हा तरुण धाडकन कारच्या मागील बाजूच्या काचेवर कोसळतो. यामुळे गाडीची काच फुटते.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा तरुण काचेवर पडल्यानंतर त्याचे काही मित्र हसू लागतात. तर एक मित्र शॉकिंग रिअॅक्शन देतो. व्हिडिओ पाहून असं वाटतं की ही कार याच मित्राची असावी, आणि काच तुटल्याने त्याला वाईट वाटलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर द डार्विन अवार्ड्स नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. 4 डिसेंबरला अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 10 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. यासोबतच अनेक यूजर्सनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.

एका यूजरने या तरुणाची चेष्टा करत लिहिलं, हा व्यायाम तर भलताच महागात पडला. तर दुसऱ्या एका युजरने सवाल विचारला, की या तरुणाने हा स्टंट आपल्याच कारवर केला होता, की दुसऱ्या व्यक्तीच्या. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एकंदरीतच हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरcarकार