शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूपासून थोडक्यात बचवला हा युवक, कार आणि बाईक अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 17:00 IST

मृत्यूला जवळून पाहणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काळजात धस्स करणारा आहे.

सध्या अपघाताचा घटना समोर येत आहेत. कधी खड्ड्यांमुळे तर कधी नियंत्रण सुटून अपघात घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. एक तरुण भयंकर अपघातातून वाचला आहे. मृत्यूला जवळून पाहणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काळजात धस्स करणारा आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कार टर्न घेऊन पुढे जात असताना भरधाव बाईकस्वार समोरून येतो आणि दोघांची धडक होते. ही धडक एवढी जोरात बसते की दुचाकीस्वार हवेत उडून लांब पडतो. एवढा भीषण अपघात होऊनही हा तरुण त्यामधून वाचतो.

देव बलवत्त आणि काळ आला होता पण वेळ नाही तसा अगदी तसाच प्रकार या तरुणासोबत घडला. त्याने मृत्यू जवळून पाहिला. पण नशीबाने वाचला. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Crazy Tweets नावाच्या ट्वीट युझरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. १२ सेकंदाचा हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. या व्हिडीओला ११ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याची अजून माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर