शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

Car accident in Gym Video: धक्कादायक! दरवाजा तोडून जिममध्ये घुसलेली कार ट्रेडमिलला धडकली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 13:34 IST

अपघाताचा एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे.

Car accident in Gym Video: कार अपघाताचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. यामध्ये एक मुलगी कार घेऊन थेट जिमचा दरवाजा तोडून आत शिरते. यानंतर ती ट्रेडमिलला जोरात धक्का देते. त्यानंतर जे घडते त्याचा व्हिडीओ व्हायरल झाले.

दरवाजा तोडून कार आत घुसली...

एका यूजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआउट करताना दिसत आहे. तो ट्रेडमिलवर धावत आहे. दरम्यान, अचानक समोरील काचेचा दरवाजा तोडून कार आतमध्ये घुसते. त्याला काही समजण्याआधीच कार ट्रेडमिलला जोरात धडकते. कार धडकताच ट्रेडमिल काही फूट पुढे पडते आणि त्यावर व्यायाम करणारी व्यक्ती खूप अंतरावर जाऊन पडते. तो खाली पडल्यावर मुलगी कार थांबवते आणि ती गाडीतून खाली उतरते. पाहा Video-

कारच्या धडकेने पडलेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असल्याचे बोलले जात आहे. मात्र एका मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना काही काळापूर्वी घडली होती, जी आता व्हायरल होत आहे. ही घटना अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील आहे. जखमी व्यक्तीचे नाव सॅम्युअल असल्याचे सांगण्यात आले आहे. फॉक्स न्यूज सोबतच्या भयानक अनुभवाबद्दल बोलताना तो म्हणाला की मी वाचलो हा एक चमत्कार आहे. धडकेनंतर समोरची काच उडाल्याने मला मार लागला. मात्र आता त्याची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलSocialसामाजिक