शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 17:52 IST

Canada UFO Video: या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Canada UFO Video: जगभरात अनेकदा UFO दिसल्याचा दावा केला जातो. आता कॅनडामध्ये घडलेली घटना जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रशांत महासागरावरुन प्रवास करणाऱ्या एका कार्गो जहाजाच्या सुरक्षा कॅमेऱ्यात समुद्राच्या अगदी जवळ UFO सदृष्य वस्तू दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, मोठी खळबळ माजली आहे. 

कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात कैद झाले रहस्यमय दृश्य

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना 28 नोव्हेंबर रोजी रात्री 11.45 वाजता घडली. जपानहून वॅन्कुव्हरकडे जात असलेल्या ‘एमएस पॅसिफिक स्टार’ या मालवाहू जहाजाच्या ऑटोमॅटिक सुरक्षा कॅमेऱ्यांनी ही घटना कैद केली. व्हिडिओमध्ये ही वस्तू समुद्राच्या सुमारे 50-60 मीटर उंचीवर प्रचंड वेगाने उडताना दिसते. काही सेकंदातच ती अचानक गायब होते. धक्कादायक बाब म्हणजे, त्या वस्तूमधून निळसर प्रकाशकिरणे निघतात आणिसमुद्राच्या पाण्याला स्पर्श करतात.

जहाजाचे कॅप्टन रॉबर्ट माकेन्झी यांनी सांगितले की, सुरुवातीला आम्हाला ते ड्रोन किंवा एखादी सैन्याची उपकरणे असतील असे वाटले. पण त्याचा आकार, वेग आणि प्रकाश पाहून सर्व जण थक्क झाले. घटनेदरम्यान जहाजाचे रडार आणि जीपीएस काही क्षणांसाठी बंद पडल्याचा दावाही केला जातोय. कॅप्टनच्या मते, त्या वस्तूचा वेग जगातील कोणत्याही विमानापेक्षा अनेक पटीने अधिक होता. जहाजावरील 18 क्रू मेंबर्सने ही घटना प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले आहे.

ही वस्तू मानव निर्मित नाही

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रॉयल कॅनेडियन एअर फोर्स आणि अमेरिकेची NORAD संस्था यांनीही याबाबत चौकशी सुरू केली आहे. काही संशोधकांचे म्हणणे आहे की, त्या वस्तूची हालचाल, वेग आणि प्रकाशकिरणांचा प्रकार मानवी तंत्रज्ञानाशी जुळत नाही. कॅनडाच्या संरक्षण मंत्रालयानेही अधिकृत निवेदन जारी करत म्हटले आहे की, ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून संपूर्ण अहवाल लवकरच जाहीर करण्यात येईल. (टीप- लोकमत या व्हिडिओची पुष्टी करत नाही.)

English
हिंदी सारांश
Web Title : Possible UFO spotted off Canada coast, captured by cargo ship camera.

Web Summary : A UFO-like object was reportedly filmed near Canada by a cargo ship. The object, moving at extreme speed, emitted blue light into the sea. Radar systems were disrupted. Canadian and US authorities are investigating the incident near Vancouver.
टॅग्स :CanadaकॅनडाSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल