शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
5
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
6
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
7
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
9
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
10
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
11
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
12
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
13
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
14
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
15
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
16
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
17
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
18
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
19
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

चॅलेन्ज! या फोटोत लपली आहे पाल; शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 14:08 IST

या जमिनीवर लपलेली पाल शोधण्यासाठी तुम्हाला डोळ्यांना ताण द्यावा लागणार आहे.

लॉकडाऊनमध्ये घरी बसून तुम्ही जर वैतागला असाल डोळ्यांचा व्यायाम होण्यासाठी एक मस्त प्रकार आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. घरात  इकडून तिकडे पळणारी पाल दिसली तर आपल्याला खूप राग येतो. पण फोटोतील पाल शोधायची म्हणजे गंमत वाटते. या फोटोत एक पाल लपून बसली आहे. या जमिनीवर लपलेली पाल शोधण्यासाठी तुम्हाला डोळ्यांना ताण द्यावा लागणार आहे.

हा फोटो सोशल मीडियावर @Afro_Herper  या युजरने शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता जमिनीवरील पाल शोधणं हे सोपं काम नाही. सगळं समान असल्याप्रमाणे दिसत आहे. या जमिनीवरची पाल शोधणं हा तुमच्यासाठी मोठा टास्क आहे. हा फोटो दिनासॉन नॅशनल पार्कचा आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्ही सुद्धा हे चॅलेन्ज पूर्ण करून पाहा.

याआधीही सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला होता. यात वाघांची संख्या  शोधायची होती. बीगबींनी सुद्धा या फोटोवर कमेंटस केल्या होत्या. त्यानंतर हा फोटोला तुफान प्रतिसाद दिला होता. 

Coronavirus : वैज्ञानिकांनी सांगितले 'ही' आहेत कोरोनाची दोन मु्ख्य लक्षणे, दिसताच लगेच डॉक्टरांना करा संपर्क!

CoronaVirus: रेल्वे स्टॉलवर आता मास्क, सॅनिटायझर, उशा, बेडरोल आणि टॉवेलही मिळणार

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके