शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! 'या' फोटोत लपलेला बिबट्या शोधून शोधून थकले लोक, एकदा तुम्हीही ट्राय करून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 17:43 IST

Leopard Viral Photo : फोटोग्राफर सौरभ देसाई यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. बर्फवृष्टीनंतर डोंगरावर पडलेल्या बर्फाजवळ एक बिबट्या दिसला, तो फोटोग्राफरशिवाय कुणीही सहजपणे शोधू शकला नाही.

सोशल मीडियावर (Social Media) यूजर्सना बुचकळ्यात टाकणारे अनेक फोटो व्हायरल होत असतात. त्यात प्राण्यांचे फोटो जास्तीत जास्त व्हायरल (Viral Photo) होत असतात. वाइल्डलाईफ फोटोग्राफर्सकडून काढण्यात आलेले फोटो तर इतके कमाल असतात की, लोक डोकं खाजवत तासंतास बसतात पण फोटोतील बिबट्या काही दिसत नाही. असाच एका फोटो व्हायरल झालाय ज्यात एक बिबट्या लपलेला आहे. फोटोग्राफर सौरभ देसाई यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. बर्फवृष्टीनंतर डोंगरावर पडलेल्या बर्फाजवळ एक बिबट्या दिसला, तो फोटोग्राफरशिवाय कुणीही सहजपणे शोधू शकला नाही.

त्यांनी इतर काही अविश्वसनीय फोटोसोबत विशे फोटो शेअर  करत लिहिलं की 'हे हिम बिबट्यांचे फोटो खूप दूरपर्यंत पोहोचले आहेत आणि मला आनंद आहे की, लोकांना या फोटोत बिबट्या शोधण्यात मजा येत आहे'. त्यांनी #findthesnowleopard आणि #snowleopard हॅशटॅग दिले. पहिल्या फोटोत डोंगरात एक बिबट्या लपला आहे. तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर लगेच बिबट्याला शोधायला लागा.

इन्स्टाग्रामवर शेअऱ करण्यात आलेला बिबट्या एका रिकाम्या जागेवर लपलेला दिसत आहे. इतर आश्चर्यजनक फोटोचा आनंद घेण्यासाठी फोटोग्राफर द्वारे शेअऱ केलेले फोटो स्वाइप करून बघू शकता. हे फोटो पाहिल्यावर तुमच्या तोंडून 'वाह' असंच निघेल. हे फोटो इन्स्टाग्रामवर @saurabh_desai_photography नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके