शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

एक नाही तर तीन-तीन फरक आहेत 'या' एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत, ९० टक्के लोक शोधून शोधून दमले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:14 IST

Optical Illusion : वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होतात, असाच एक वेगळा फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला दोन फोटोतील फरक शोधायचा आहे.

Optical Illusion : सोशल मीडियावर कितीही फोटो व्हायरल होऊ द्या, पण डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणाऱ्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची मजाच काही वेगळी असते. या फोटोंमधील टाइमपास आणि मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. त्यामुळेच हे फोटो लहानांसोबत मोठ्यांनाही सॉल्व्ह करायला आवडतात. आपणही असे काही फोटो पाहिले असतील आणि त्यातील गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला असेल किंवा शोधल्या असतील. वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होतात, असाच एक वेगळा फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला दोन फोटोतील फरक शोधायचा आहे.

आपण पाहिलं असेल की, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे फोटो व्हायरल होत असतात. म्हणजे काही फोटोंमध्ये वस्तू किंवा प्राणी शोधण्याचं चॅलेंज दिलं जातं, तर काही फोटोंमध्ये वेगळे नंबर शोधण्याचं, तर काहींमध्ये एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमध्ये फरक शोधायचा असतो. असाच हा फोटो आहे. आपण बघू शकता की, हॅमस्टर नावाचा एक प्राणी बेडवर झोपला आहे. दोन्ही फोटो एकसारखे दिसतात. पण मुळात ते एकसारखे नाहीच. त्यांमध्ये ३ फरक आहेत. तेच आपल्याला २५ सेकंदात शोधायचे आहे. चला तर मग लागा कामाला....

आपल्याला कदाचित माहीत नसेल पण ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे केवळ टाइमपासचं साधन नाही तर याने मेंदू आणि डोळ्यांची कसरत होते. सोबतच आपली पर्सनॅलिटी टेस्ट होते आणि आयक्यू टेस्टही होते. त्यामुळे हे फोटो खास ठरतात. हा फोटो जर आपण बारकाईने पाहिला तर नक्कीच आपल्याला २५ सेकंदात यातील ३ फरक दिसून येतील. महत्वाची बाब म्हणजे २५ सेकंद ही वेळ भरपूर आहे. आपण जर जरा जास्त मेहनत घेतली तर नक्कीच ३ फरक शोधाल.

जर ठरलेल्या वेळेत म्हणजेच २५ सेकंदात आपण या एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत ३ फरक शोधले असतील तर आपलं अभिनंदन. जर नसतील दिसले तरी हरकत नाही. पुन्हा कधीतरी ट्राय करा किंवा यासाठीच जास्त वेळ घ्या. फक्त निराश होऊ नका. कारण यातील ३ फरक काय आहेत हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत ते ३ फरक आपण बघू शकता.

वरच्या फोटोत तीन फरक सर्कल केलेले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Spot the Differences: Tricky Optical Illusion Stumps 90% of People.

Web Summary : Optical illusions offer fun and brain exercise. This article presents a seemingly identical pair of photos, challenging readers to find three hidden differences within 25 seconds, testing observation skills.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके