शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

आबरा का डाबरा! 'या' बेडकाच्या फोटोत लपलाय आणखी एक प्राणी, सापडला तर आनंदाने उड्या मारू लागाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 13:35 IST

अनेकजण या फोटोतील प्राणी शोधून दमले, पण काहींना लगेच तो प्राणी सापडला.

सोशल मीडियावर नेहमीच असे काही फोटो व्हायरल असतात की, लोक तासंतास त्या फोटोंकडे बघत असतात. कारण त्या फोटोत नेमकं काय आहे हेच त्यांना कळत नसतं. म्हणजे जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते दिसत नाही. म्हणजे हे फोटो ऑप्टिकल इल्यूजनचे असतात. काही दिवसांपूर्वी एका मांजरीचा फोटो व्हायरल झाला होता. आता एका बेडकाचा फोटो व्हायरल झाला आहे. पण गंमत ही आहे की, तो फक्त बेडकाचा फोटो नाहीये.

बालपणी उल्टा-पुल्टा करत साधू आणि सरदारजींचा फोटो अनेकदा पाहिला असेल. असाच हा फोटो आहे. यात फोटोत पहिल्या नजरेत एक बेडूक दिसतं. पण यात फक्त बेडूक नाही. यात आणखी एक प्राणी लपलाय. 

मजेदार बाब म्हणजे हा प्राणी बेडकापेक्षा आकाराने कितीतरी मोठा आहे. हीच या फोटोची गंमत आहे. अनेकजण या बेडकाकडे अनेक तास बघत राहिले पण काहींना तो प्राणी शोधण्यात यश आलं तर काहींना नाही.

आता थोडं खाजवावं लागलं आणि एकसारखं बघावं लागलं तर फायदा तुमचाच आहे. म्हणजे तुमचा मेंदू किती फास्ट आहे आणि तुमची नजर कशी चांगली आहे हे यातून कळून येईल. पण ज्यांना अजिबातच मेहनत घ्यायची नसेल तर आणि लगेच उत्तर हवं असेल तर खाली उत्तर देत आहोत. 

 

या फोटोची गंमत ही आहे की, सरळ पाहिलं तर तुम्हाला फक्त बेडूक दिसेल, पण मान उजव्या बाजूला वाकवून फोटो बघाल तर तुम्हाला घोड्याचा चेहरा दिसेल.

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल