शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चॅलेंज! 'या' फोटोत लपले आहेत एकूण १२ सैनिक, एक जरी शोधला तर आनंदाने जागेवरच माराल उड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 13:05 IST

Viral Photo : फोटोमध्ये लपलेल्या जवानांना शोधण्यासाठी बरीच मेहनत करावी लागू शकते. सोशल मीडियावर लोक या फोटोतील सैनिकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोची चर्चा जोरात रंगली आहे. त्यासोबतच या फोटोमुळे (Viral Photo) यूजर्सच्या डोळ्यांचा व्यायामही होत आहे. या फोटोची खासियत म्हणजे या एक दोन नाही तर तब्बल १२ सैनिक लपले आहेत. पण एकही जवान सहजपणे दिसत नाहीये. फोटोमध्ये लपलेल्या जवानांना शोधण्यासाठी बरीच मेहनत करावी लागू शकते. सोशल मीडियावर लोक या फोटोतील सैनिकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

फोटोत लपून आहेत १२ सैनिक

अनेक लोकांना हा फोटो अनेक पाहिला. इतकंच नाही तर बारकाईने पाहिला पण त्यांना काही यातील लपलेले सैनिक दिसले नाहीत. लोक यातील एक सैनिकही शोधू शकत नाहीयेत. तसं पाहिलं तर एक सैनिक स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोत एक जंगल आहे या जंगलातील झुडपांमध्ये हे १२ सैनिक लपले आहेत. ते दुश्मनांना चकमा देण्यासाठी लपले आहेत. जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर सगळे सैनिक तुम्हाला दिसतील.

जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर या फोटोतील १२ सैनिक शोधून दाखवा. हवं तर तुम्ही जास्त वेळ घ्या. हा फोटो सोशल मीडियावर The Army in London-HQ London District नावाच्या फेसबुक पेजवर  शेअर करण्यात आला आहे. हा फोटो तसा २०१७ मध्ये शेअर करण्यात आला आहे. पण पाच वर्ष होऊनही अनेकांना यातील १२ सैनिक सापडलेले नाहीत.

हे चॅलेंज पूर्ण करणाऱ्यांना सोशल मीडियावर लोक जीनिअस म्हणत आहेत. काही लोक तर म्हणत आहे की, तुम्ही जर एक सैनिकही शोधला तर तुम्हाला जीनिअस म्हटलं जाईल. तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकता तर लागा कामाला आणि शोधून दाखवा यातील १२ सैनिक.

जर अनेकदा प्रयत्न करूनही तुम्हाला या फोटोत लपलेले १२ सैनिक सापडत नसतील. तर आम्ही एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ते १२ सैनिक कुठे लपले आहेत हे दाखवण्यात आलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया