शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'या' फोटोमधील बदकांची संख्या आहे तरी किती? व्हायरल होतोय बदकांचा फोटो, बघा तुम्हाला जमतंय का... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 15:57 IST

हर्ष गोयंका यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, खूप सोपा प्रश्न आहे. या फोटोतील बदकांची संख्या किती?

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सोशल मीडियावर एक आवाहानात्मक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून सगळेच सगळेचजण गोंधळात पडले आहेत. हर्ष गोयंका यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, खूप सोपा प्रश्न आहे. या फोटोतील बदकांची संख्या किती? हा फोटो शेअर केल्यानंतर लोकांनी वेगवेगळी उत्तरं द्यायला सुरूवात केली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. आपल्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी हा उत्तम प्रश्न आहे. 

आपण स्वतः फोटो पाहून या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. तुम्हीसुद्धा बदकांची संख्या सांगण्याचा प्रयत्न केल्यास गोंधळात पडाल , हा फोटो काळजीपूर्वक पाहा. पहिल्यांदा पाहिल्यानंतर आपल्याला फोटोमध्ये 9 बदकं दिसतील. परंतु, जसे आपण फोटोकडे बारकाईनं लक्ष द्याल तसं बदकांची संख्या वाढेल. काय सांगता? कचोरी, जिलेबी खायला येतं 'हे' माकड; सकाळीच दुकानात नाष्ता करायला येऊन बसतं

त्यानंतर तुम्हाला फोटोतील बदकांची संख्या समजण्यास मदत होईल. एकामध्ये दोन ते तीन बदक लपलेले तुम्हाला दिसून येतील.

आतापर्यंत  एक हजारापेक्षा जास्त लाईक्स आणि कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत.  या फोटोत एकूण १६ बदक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.  भयंकर! ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके