शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जे दिसतं ते तसं नसतं, पण जे दिसतं ते चक्रावून सोडतं... कसं ते पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 11:05 IST

या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतयं? विचार करा आणि नीट ओळखून सांगा. कारण या फोटोमध्ये जे दिसतयं ते खरचं तसं नाहीये. मग काय आहे हा प्रश्न पडलाच असेल.

आपल्या कुटुंबातील थोरा मोठ्यांच्या तोंडून आपल्याला अनेक सल्ले मिळत असतात. त्यातील आपण काही ऐकतो तर काही ऐकत नाही. पण अनेकदा ते आपल्याला ते आवर्जुन सांगतात की, 'जग फार बदललंय, त्यामुळे कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका. जे आपल्याला दिसतं तसचं असेल असं नाही. त्यामुळे फार सावध राहून वागा.' हाच सल्ला लागू होतोय या फोटोला.

या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतयं? विचार करा आणि नीट ओळखून सांगा. कारण या फोटोमध्ये जे दिसतयं ते खरचं तसं नाहीये. मग काय आहे हा प्रश्न पडलाच असेल. तो एक केक आहे.

सध्या रिअ‍ॅलिस्टिक केकचा ट्रेन्ड सुरू आहे. या आर्टिस्टने असेच काही रिअ‍ॅलिस्टिक केक तयार केले आहेत. पण ते ओळखणंही कठिण होतंय. कारण ते एवढे हुबेहुब आहेत की, त्यातील फरक ओळखणं जवळपास अशक्यच... 

आतापर्यंत तुम्ही अनेक केक पाहिले असतील, पण आम्ही खात्रीने सांगतो की, असे रिअ‍ॅलिस्टिक केक तुम्ही कधीच पाहिले नसतील. सध्या सोशल मीडियावर या केकचे फोटो प्रचंड व्हायरल आहेत. खरं तर हे फोटो पाहताच क्षणी या खऱ्याखुऱ्या गोष्टी असल्याचा भास होतो. परंतु, त्यानंतरच्याच फोटोमध्ये तो केक असच्याचं समजताच आश्चर्याचा धक्का बसतो. 

वाढदिवसाचं आकर्षण असतं ते त्या दिवशी कापण्यात येणाऱ्या केकमुळे. सध्या बाजारात विविध प्रकारचे, फ्लेवर्सचे केक उपलब्ध आहेत. एवढचं नाहीतर फोटो केक आणि 3D केकची चर्चा सगळीकडे होताना दिसून येते.

पण सध्या एका आर्टिस्टने तयार केलेल्या रिअ‍ॅलिस्टिक केकची चर्चा सगळीकडे होताना दिसून येते. कारण त्यांनी तयार केलेले केक पाहून अनेकांना विश्वासच बसत नाही की, हे केक आहेत.

हे केक कापण्याची इच्छा खरचं कुणाचीही होणार नाही. कारण हे केक दिसायलाच एवढे सुंदर दिसतात की, त्यांच्याकडे पाहातच रहावं असं वाटतं... 

केकला हुबेहुब रिअ‍ॅलिस्टिक करणाऱ्या आर्टिस्टचं नाव आहे, Luke Vincentini. अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये राहणारा या अवलियाचे इन्स्टाग्रामवर 2 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय