शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Video: वयाच्या 12 व्या वर्षी बनवली अशी बॉडी; वर्कआउट व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 15:19 IST

या मुलाला त्याच्या शहरातील लोक मिनी हल्क नावाने ओळखतात.

Mini Hulk Viral Video: चांगल्या आरोग्यासाठी अनेकजण पहाटे उठून देसी व्यायाम किंवा जिममध्ये जातात. डॉक्टर आणि आरोग्य तज्ञ नेहमी सांगतात की, निरोगी शरीरासाठी दररोज व्यायाम करणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे आपले शरीर पिळदार आणि आजारांपासून दूर राहते. अनेकण म्हणतात की, जिमला जाण्याचे एक वय आहे. लहानपणी जिममध्ये जाऊ नये, पण एका 12 वर्षीय मुलाने जिमला जाऊन अतिशय पिळदार शरीर बनवलं आहे.

या मुलाचा फिटनेस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्या मुलाचा फिटनेस, त्याचा व्यायाम आणि वेटलिफ्टिंग पाहता मोठ-मोठे लोकही त्याच्यासमोर फिके दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुलाचे नाव कौजिन्हो नेटो असून, तो ब्राझीलचा आहे. त्याची जबरदस्त बॉडी आणि सिक्स पॅक अॅब्स पाहून अनेकजण चकीत झाले आहेत.

अवघ्या 12 वर्षांचा कौजिन्हो नेटोने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. इन्स्टाग्रामवर कजिन्हो नेटोच्या अकाऊंटला 2 लाख 67 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या अकाऊंटवर शेअर केलेल्या कजिन्हो नेटोच्या शारीरिक कसरतीचे व्हिडिओ लाखो व्ह्यूज मिळतात. कजिन्हो नेटो त्याच्या काही व्हिडिओंमध्ये अवघड वर्कआउट्स आणि अप्रतिम व्यायाम करताना दिसला आहे. 

माहितीनुसार, कौजिन्हो नेटो वर्कआउट करताना 90 किलोपेक्षा जास्त वजन घेऊन डेडलिफ्ट करतो. सकाळी उठून 5 किलोमीटर धावणे हा त्याच्या दिनचर्येचा भाग आहे. द सनच्या वृत्तानुसार, ब्राझीलमधील प्रत्येकजण याला 'मिनी हल्क' नावाने ओळखत असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये, त्याचे चाहते कौजिन्हो नेटोचे कसरत करताना त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया