शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

वाळवंटात, रखरखत्या उन्हात तेल उकळुन त्यात जेवण बनवतोय हा शेफ, व्हिडिओ पाहुन सुटेल घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 18:41 IST

एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ प्रसिद्ध शेफ बुराक ओझ्देमीर (chef Burak Ozdemir) यांचा असून त्यांनी तापलेल्या वाळवंटामध्य फ्रायम्स तळले आहेत. त्यांच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे.

लोकांना चटपटीत खाद्यपदार्थांचे व्हिडीओ पाहायला आवडतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ प्रसिद्ध शेफ बुराक ओझ्देमीर (chef Burak Ozdemir) यांचा असून त्यांनी तापलेल्या वाळवंटामध्य फ्रायम्स तळले आहेत. त्यांच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये फ्रायम्स तळण्यात आले आहेत. प्रसिद्ध शेफ बुराक ओझ्देमीर यांनी ही कामगिरी करुन दाखवली आहे. त्यासाठी त्यांनी मोठी कढई घेतलीय. ही कढई त्यांनी वाळवंटात ठेवली आहे. तसेच तेल टाकून खाली आगदेखील लावली आहे. वाळवंटात तापमान चांगलेच वाढलेले आहे. असे असूदेखील त्यांनी कढईमध्ये तेल टाकून फ्रायम्स तळले आहेत. काही सेकंदाच्या या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे.

शेफ बुराक यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओला पाहून भारावून गेले आहेत. अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर केला जातोय. आतापर्यंत हा व्हिडीओ १० कोटी वेळा पाहिला गेलाय. मिळालेल्या माहितीनुसार शेफ बुराक यांनी हा व्हिडीओ १७ ऑक्टोबर रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला होता. सध्या हाच व्हिडीओ चर्चेत आलाय. इन्स्टाग्रामवर शेख बुराक यांचे २९.४ मिलियन फॉलोवर्स आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामfoodअन्न