शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीवर वळूचा हल्ला, १० फूट वर हवेत फेकलं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 13:55 IST

वळूच्या हल्ल्यानंतर ती व्यक्ती साधारण १० फूट वर फेकला जातो. त्यानंतर तो खाली पडतो आणि त्याची हालचालच बंद होते. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

हिंदीत एक म्हण आहे की, जब किस्मत खराब होती है तो ऊंट पर बैठे शख्स को कुत्ता काट लेता है. या म्हणीला साजेसं असं दृश्य या व्हिडीओत बघायला मिळतं. ज्यात एक व्यक्ती रस्त्याने काठी घेऊन जातोय, अचानक एक वळू त्याच्यावर हल्ला करतो. वळूच्या हल्ल्यानंतर ती व्यक्ती साधारण १० फूट वर फेकला जातो. त्यानंतर तो खाली पडतो आणि त्याची हालचालच बंद होते. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

जर तुम्हीही रस्त्याने जात असाल आणि तुम्हाला वळू दिसला तर वेळीच सावध व्हा. कारण वळू कुणावर कधी हल्ला करेल सांगता येत नाही. वळूच्या हल्ल्यात ही व्यक्ती गंभीर जखमी झाली असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. इतक्या वरून खाली पडल्यावर डोक्यालाही गंभीर मार लागला असू शकतो. हा व्हिडीओ बघायला भलेही फनी असेल, पण मुळात तो फनी नाहीये. (हे पण बघा : बापरे! गाईला गोंजारायला गेली अन् २ सेंकदांच्या आत भलतंच घडलं; पाहा व्हायरल व्हिडीओ)

वळूच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. यावर लोकही कमेंट करत आहे की, यात हसण्यासारखं काहीच नाही. हा एक गंभीर व्हिडीओ आहे. तर काही लोक हा व्हिडीओ डिलीट करण्याचं बोलत आहेत. तर काही लोक म्हणत आहे की, हा व्हिडीओ अजिबात फनी नाही. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके