शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Bro Sis Love Emotional Video: वेड्या भावाची वेडी ही माया... रडणाऱ्या मोठ्या बहिणीची चिमुरड्याने काढली समजूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 12:28 IST

लहान भाऊ बहिणीच्या डोळ्यातले अश्रू पुसत तिला समजवताना दिसला...

Brother Sister Love Emotional Video:  इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी एखादा डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी खेळाची अनोखी क्लिप चर्चेत येते. कधी हसायला लावणारा व्हिडीओ पोट धरायला लावतो तर कधी खळबळजनक व्हिडीओ धक्का देऊन जातो. पण तरीही बरेचसे व्हिडीओ अतिशय संवेदनशील आणि चांगले असतात. अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एका लहान भाऊ आपल्या मोठ्या मोठ्या बहिणीची समजून काढताना दिसतोय. खरं तर भाऊ केवळ सात-आठ वर्षांचा आहे, पण तो एखाद्या मोठ्या माणसासारखा आपल्या ताईची समजून काढताना आणि तिचे डोळे पुसताना दिसतोय. (Trending on Social Media)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक यूजर्सने शेअर केला आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याचे छान वर्णन करणारा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये एक सात वर्षांचा मुलगा आपल्या रडणाऱ्या मोठ्या बहिणीला समजवताना दिसतोय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगा आपल्या बहिणीच्या शेजारी उभा आहे आणि बहीण खुर्चीवर बसली आहे. ती उदास आहे आणि तिच्या डोळ्यात अश्रू आहेत. आधी तो मुलगा आपल्या बहिणीची नीट विचारपूस करतो, मग तिच्या डोळ्यातले अश्रू पुसतो आणि बहिणीला एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे समजवायचा प्रयत्न करतो. ही छोटी व्हिडिओ क्लिप दोन भावंडांमधील अपार प्रेम दर्शवते.

व्हिडीओच्या माहितीनुसार, भाऊ अवघ्या ७ वर्षांचा तर बहीण विशीतली आहे. ती कशावरून तरी रडत असते. त्यावेळी चिमुरडा भाऊ आपल्या ताईला समजवतो आणि शांत करतो. हा व्हिडीओ अवघ्या काही सेकंदांचा आहे. बऱ्याच वेळा हा व्हिडीओ वेगवेगळ्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. व्हिडीओला अनेकांनी लाइक केले आहे. तसेच सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक तो शेअर करत आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरल