शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Bride Groom Marriage Video: भरलग्नात पाहुण्यांसमोरच वधू-वरांनी केलं असं काही, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 16:43 IST

हल्लीच्या वेडिंग फोटोशूटमध्ये काही वधू-वर पोज देताना काहीही करतात

Bride Groom Marriage Video: हल्लीच्या इंटरनेटच्या युगात कधी काय व्हायरल होईल, याचा काहीच नेम नाही. कधी कधी अतिशय साधी वाटणारी एखादी व्हिडीओ तुफान व्हायरल होते तर कधीकधी अगदी छोटा काही सेकंदांचा व्हिडीओही वाऱ्याच्या वेगाने पसरतो. त्यातच आता लग्नाचा मोसम असल्याने अनेक जोडप्यांचे लग्नातले व्हिडीओ, सजावटीचे व्हिडीओ अशा गोष्टी वाऱ्यासारख्या पसरताना दिसत आहेत. असाच एक लग्न सुरू असलेल्या जोडप्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. लग्नात वधू-वर डान्स करतात किंवा काही मजेशीर एक्सप्रेशनही देतात. हल्लीच्या वेडिंग फोटोशूट मध्ये फोटोंसाठी काही वधू वर पोज देताना चुंबन घेतानाही दिसतात. पण सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ काही वेगळीच गोष्ट घडलेली दिसली.

व्हिडीओमध्ये नक्की काय घडलं?

तुम्ही कधी विचार केला आहे की लग्नाच्या दिवशी तुम्हाला तुमची आवडती डेली सोप मालिका किंवा रिअॅलिटी शो पाहण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल का? बहुतेक लोकांचे उत्तर असे असेल की नाही, अजिबात नाही! कारण लग्नाच्या गोंधळात असं काही विचार करणंही शक्य नाही. लग्नाचा सोहळा पार पडल्यानंतरच लोक त्यांचे आवडते शो सुरू ठेवू शकतात. असे असले तरी, काही लोक असेही आहेत जे टीव्ही मालिका आणि रिअॅलिटी शोचे प्रचंड चाहते असतात. त्यांना मालिकेचा कोणताही भाग चुकवायचा नसतो. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू-वर त्यांच्या लग्नात जेवण करत असताना चक्क रिअॅलिटी शो पाहताना दिसले.

लग्नात वधू-वर नेमकं काय करत होते?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जयमाला समारंभ आणि फेरे समारंभ झाल्यानंतर वधू आणि वर जेवायला बसतात. वधू-वर एकत्र बसून जेवण करत असतात. त्यावेळी ते दोघे जे करतात, ते पाहून पाहुणेही थक्क होतात. दोघांना पाहून हे कळते की वधू-वरांना रिअॅलिटी शो "बिग बॉस" खूप आवडतो आणि त्यांना एकही एपिसोड चुकवायचा नसतो. त्यामुळेच ते दोघे एकत्र जेवण करताना बिग बॉस पाहणे पसंत करतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ-

वधू-वर जेवण करत असताना कॅमेरामनही तेथे पोहोचतो आणि त्यानंतर हे लोक मालिका पाहताना दिसतात. त्यांचा हा प्रकार तो आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करतो. त्याचाच व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर _payalraut_ नावाच्या युजरने शेअर केला असून तो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "टॅग करो बिग बॉस फॅन को."

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडिया