शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

Bride drives : 'दबंग दुल्हनिया'! हातात स्टेअरिंग घेतलं अन् नवऱ्याला बाजूला बसवून सासरी निघाली; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 17:24 IST

Bride drives Viral Video : असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. ही नववधू तिच्या पतीसह सासरी जात असताना "ट्रेंडसेटर" म्हणून ओळखली जात आहे.

लग्न हा प्रत्येक मुलामुलीच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. लग्न सगळ्यांच्याच नेहमी लक्षत राहावं असं प्रत्येकालाचा वाटत असतं. भारतीय विवाहसोहळ्यामध्ये पाठवणीचा क्षण खूप भावनिक असतो. वधूचे कुटूंबिय तिला निरोप देताना हळवे होतात.  सोशल मीडियावर सध्या एका पाठवणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. कोलकात्याची ही नववधू तिच्या पतीसह सासरी जात असताना "ट्रेंडसेटर" म्हणून ओळखली जात आहे.

२८ वर्षीय स्नेहा सिंघी आणि  २९ वर्षीय  स्वागत उपाध्याय कारमध्ये बसलेले दिसून आले. विशेष म्हणजे यावेळी स्नेहानं हातात कारचे स्टेअरिंग घेतले होते. स्नेहाने तिच्या पाठवणीचा कार चालविल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या कारच्या बोनेटवर एक पुष्पगुच्छ ठेवलेला दिसून येत आहे.  स्नेहाने आपल्या इंस्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला असून,'हे खूपच  गमतीदार होतं.' असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. 

स्नेहाच्या या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त लोकांनाी पाहिलं असून कमेंट्सचा वर्षाव केलेला दिसून येत आहे. ती कोलकात्यात काही कॅफेज् चालवते.  टाईम्स नॉऊ डिजीटलशी बोलताना स्नेहा म्हणाली की, ''कार चालवण्याची  कल्पना माझ्या सासरच्याकडच्या लोकांची होती. त्यानंतर मी माझ्या पतीला याबाबत सांगितले.  त्यांनीही भन्नाट कल्पना असल्याचं म्हणत मला कार चालवण्यास होकार दिला.'' महिना झाला पोटात दुखत होतं; शेवटी दवाखान्यात गेला; अन् डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टमधून काढला ५९ फूटांचा किडा

तिने तिच्या आईबरोबरही या कल्पनेविषयी संवाद साधला होता आणि तिलाही आईला कल्पना आवडली. पण लग्नाच्या दिवशी स्नेहा आणि तिची आई याबद्दल विसरल्या होत्या. जेव्हा सगळे लग्नासह सगळे विधी पार पडल्यानंतर पाठवणीची वेळ आली तेव्हा स्नेहा कारमध्ये बसण्यास गेली. त्यानंतर तिच्या पतीनं दिला थांबवलं आणि तिच गाडी चालवत सासरी येणार असल्याची आठवण करून दिली. त्यानंतर स्नेहा आश्चर्यचकित झाली, पण लवकर आपल्याला निघायचं असं त्यानं म्हटलं तेव्हा आनंदानं स्नेहा चालकाच्या सीटवर बसली अन्  गाडी चालवायला सुरूवात केली. तिचे काही नातेवाईक मागच्या सीटवर बसले होते.  भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेmarriageलग्नwest bengalपश्चिम बंगाल