शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

'गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल'वर बिनधास्त नाचली नवरी, व्हिडीओ बघून तुम्हीही नाचू लागाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 16:39 IST

Bride wedding viral Video : सोशल मीडियावर विदाईचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सुरूवातीला नवरी मंडपातून खोटे खोटे अश्रू पुसताना निघते.

भारतात सध्या लग्नांचं वातावरण आहे. लग्नाच्या या सीझनमध्ये सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कुठे नवरी धमाकेदार डान्स करताना दिसत आहे तर कुणी लग्नाची काही मजेदार क्षण बघायला मिळत आहेत. यादरम्यान माहेर सोडून सासरी जात असलेल्या नवरीला बघून लोकही भावूक होतात. पण अलिकडे या गोष्टींमध्येही बदल होत आहे. एक असाच नवरी पाठवणीचा व्हिडीओ व्हायरल (Bride Viral Video) झाला आहे. 

सोशल मीडियावर विदाईचा (Vidai Viral Video) हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सुरूवातीला नवरी मंडपातून खोटे खोटे अश्रू पुसताना निघते. त्यानंतर नवरी आणि नातेवाईक हसू लागतात. त्यानंतर लगेच नवरी 'गाडीवाला आया घर से कचरा निकाल' गाण्यावर (Bride Dance on gaadiwala ghar se kachra nikal) डान्स करू लागते. या गाण्यावर नवरी मस्त डान्स करते. 

हा मजेदार विदाईचा व्हिडीओ _theweddingstories नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक या व्हिडीओतील नवरीचं भरभरून कौतुक केलं आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या नवरीचं नाव मानसी गोस्वामी आहे. व्यवसायाने ती एक मेकअप आर्टिस्ट आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके