शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Petrol price hike Video : बाबो! या जोडप्याला लग्नात गिफ्ट मिळालं पेट्रोल, कांदा अन् सिलेंडर; व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

By manali.bagul | Updated: February 21, 2021 12:21 IST

Petrol price hike Video : सोशल मीडियावर पेट्रोलच्या भाववाढीशी (Petrol price hike) संबंधीत असलेला एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

इंधनाच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत.  सलग ११ व्या दिवळी पेट्रोलच्या (Petrol)  किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून मीम्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी जुगाड करत आपल्या  गाडीला सायकलची चाकं जोडल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. सोशल मीडियावर पेट्रोलच्या भाववाढीशी (Petrol price hike) संबंधीत असलेला एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

तामिळनाडूच्या  (Tamilnadu)  एका नवविवाहित जोडप्याला त्यांच्या मित्रांनी अनोखं  गिफ्ट दिलं आहे. कोणी पेट्रोलचा (Petrol)कॅन, कोणी एक गॅस सिलेंडर (Gas Cylinder) तर कोणी कांदे गिफ्ट म्हणून दिले आहेत. लग्नाच्यावेळी एक अनोखं गिफ्टं मिळवण्याच्या एक कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.व्हिडिओमध्ये, आपण जोडप्यासह स्टेजवर पाहुणे उभे असलेले पाहू शकता.

पाहुण्यांच्या हातात पेट्रोल, गॅस सिलिंडर आणि कांदे दिसतात गिफ्ट घेऊन सर्वजण एकत्र येऊन स्टेजवर उभे आहेत. व्हिडिओमध्ये प्रत्येकजण आनंदी दिसत आहे. आपण पाहू शकता की वधू हसत आहे आणि तिचे हसणे थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे. CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी आली समोर

व्हिडिओ शेअर करताना वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''तामिळनाडूमध्ये जोडप्यास लग्नाच्या भेटवस्तूंमध्ये पेट्रोल, गॅस सिलिंडर आणि कांदे मिळाले'. ४५ सेकंदाचा हा व्हिडिओ  सोशल मीडियावर तुफान व्हायरल  होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २ हजाराहून अधिक वेळा पाहिलेला आहे. यासोबतच लोक त्यावर गमतीदार कमेंट्सही देत ​​आहेत. कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की....

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलPetrolपेट्रोल