शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : लग्नात डान्स करताना नवरी-नवरदेवासोबत घडलं असं काही, आयुष्यभर लक्षात राहील हा क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 17:54 IST

Viral Video : सोशल मीडियावर लग्नातील एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नवरी-नवरदेव लग्नात डान्स करत असतात त्यावेळी असं काही घडतं की, सगळे बघून हसू लागतात.

Viral Video : लग्नात अशा अनेक घटना घडत असतात ज्या आयुष्यभर तुमच्या लक्षात राहत असतात. काही इमोशनल घटना असतात तर काही मजेदार. नवरी जेव्हा तिचं माहेर सोडून सासरी जाते तेव्हा तिच्या अनेक गोष्टी मागे सुटतात. यात जर तुमचा पाळीव कुत्रा असेल तर तोही इमोशनल होतो. सोशल मीडियावर लग्नातील एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नवरी-नवरदेव लग्नात डान्स करत असतात त्यावेळी असं काही घडतं की, सगळे बघून हसू लागतात.

इंटरनेटवर व्हायरल झालेला हा सुंदर व्हिडीओ बघून लोक कौतुक करत आहेत. नवरी-नवरदेव एका गाण्यावर डान्स करताना तुम्ही बघू शकता. यादरम्यान नवरी-नवरदेवाने त्यांच्या डॉगीला सोबत घेऊन डान्स केला. हा क्षण फारच इमोशनल करणारा आणि खास आहे. डॉगी यावेळी नवरदेवाला चाटतही आहे. तसेच शेवटी नवरी-नवरदेवाला डॉगीला किस करताना बघू शकता.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच पसंत केला जात आहे. इन्स्टाग्रामवर Goldenretriever_ Lilly नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. लोक या व्हिडीओवर लाइक्सचा पाऊस पाडत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिण्यात आलं आहे की, 'हे माझ्यासाठी सगळं काही आहे'. लोक भरभरून या व्हिडीओवर कमेंट लिहित आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला एक लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके