शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Viral : समोसा, चहा आणि पाण्याची किंमत ४९० रुपये; नाश्त्याच्या या बिलाने सोशल मीडियावर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 13:21 IST

दोन समोसा, एक चहा आणि एक पाण्याची बाटली याचे बिल केवळ ४९० रुपये, काफी अच्छे दिन आ गये है' ट्विटची चर्चा

Viral : विमानतळावर काहीही विकत घ्यायचे म्हणले तर अंगावर काटाच येतो. कारण तेथे गोष्टी महागच असतात, आपल्या आवाक्याबाहेरच असतात हेच आपल्याला माहित आहे. पण आता एका पत्रकाराचे ट्विट व्हायरल होत आहे. ज्यात तिला वेगळा अनुभव आला आहे.

फराह खान या युझरने ट्विटरवर बिलाचा फोटो अपलोड केले आहे आणि लिहिले, 'मुंबईविमानतळावर दोन समोसा, एक चहा आणि एक पाण्याची बाटली  याचे बिल केवळ ४९० रुपये. काफी अच्छे दिन आ गये है' असे ट्विट तिने केले आहे. यावर मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

फराह खानचे हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट करत टीकाही केली आहे. एका युझरने फराह खानवर टीका करत लिहिले, 'बाहेरच्या तुनलेत विमानतळावर मिळणाऱ्या गोष्टी महागच का असतात.याचे कारण विमानताळावर खूप जास्त भाडे आकारले जाते. अशा परिस्थितीत किंमती वाढवाव्याच लागतात. कोणतेही सरकार असो किंमती सारख्याच असतात. पत्रकारितेच्या नावावर अजेंडा चालवू नका.

कॅफे दिल्ली हाईट्स चे मालक सांगतात, 'विमानतळावरील आऊटलेट्सवर आमच्या प्रोडक्ट्सची किंमत तुलनेने १५ ते १८ टक्के जास्त असते. विमानतळावर जास्त भाडे आकारले जाते. अशा ठिकाणी रेस्टॉरंट चालवणे कठीण असते. सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्याच स्टाफला कामावर ठेवता येते. त्यांचा पगारही जास्त असतो. स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशनसाठीही अधिक खर्च येतो. या सर्व कारणामुळे विमानतळावर सर्व गोष्टी महागच असतात.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्billबिलAirportविमानतळMumbaiमुंबई