शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Proposal Viral Video: वा रे पठ्ठ्या... मुलीचे वडील मागे बसले असतानाच मुलाने केलं प्रपोज अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 15:15 IST

मुलगा आपल्या मुलीला प्रपोज करतोय पाहताच वडील उठले.

Proposal Viral Video: सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ खूप मजेदार असतात तर काही व्हिडिओ लोकांना भावूकही करतात. काही व्हिडीओ तर थक्क व्हायला भाग पाडतात. भारतात नाही तर परदेशात अनेकदा असे दिसून येते की, मुले आधी प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज करतात आणि मुलीने हो म्हटल्यानंतर पुढे लग्नाची तयारी होते. पण मुलगा मुलीला प्रपोज करत असताना मागे नेमके मुलीचे वडील उभे असतील तर... असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

सध्या एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यात एक मुलगा आपल्या मैत्रिणीला प्रपोज करताना दिसत आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मुलीचे वडीलही तिच्या मागेच बसलेले आहेत. मुलाने प्रपोज केल्यावर त्यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी असते. एका अरुंद वाटेवर ही मुलगी तलावाच्या मध्यभागी उभी असते. तिथे तिचा प्रियकर येतो आणि तिला लग्नासाठी प्रपोज करतो. मागे वडील बसलेले असतात, ते अजिबात चिडत नाहीत. उलट ते स्वत: एकदम खुश होतात. पाहा व्हिडीओ-

मुलीचे वडील मागे बसून हे दृश्य पाहत असतात. मुलगी होकार देताच वडील त्यांच्या मागच्या काही लोकांना सांगतात की त्यांच्या मुलीचा होकार आहे. मुलालाही विचारलं जातं की मुलीचं उत्तर काय, त्यावर मुलीने लग्नाला होकार दिल्याचं मुलगा आनंदाने सांगतो. यानंतर, मागे बसलेले वडील उभे राहतात आणि आपल्या मुलीच्या या निर्णयावर आनंदी होऊन आपले दोन्ही हात वर करून अंगठा दाखवत आनंद व्यक्त करतात. सहसा अशी दृश्ये भारतात तरी पाहायला मिळत नाहीत. पण परदेशात मात्र असं बरेचदा दिसतं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाSocialसामाजिक