शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

डान्समास्टर बनून शिकवायला गेला डान्स, असा तोंडावर आपटला की आयुष्यात डान्स करणं विसरुन जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:40 IST

सध्या टीव्हीवरील ़डान्स शो मुळे तरुणांमध्येही डान्सची क्रेझ वाढली आहे. प्रत्येकाला आपण डान्समास्टरच आहोत असे वाटते. त्यानादात ते इतरांनाही डान्स शिकवायल जातात. पण एका मुलाला आपल्या मैत्रीणीला डान्स शिकवणं चांगलच भोवलं आहे. 

सोशल मिडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर प्रत्येकजण आपली कला सादर करु शकतो व प्रसिद्धी मिळवू शकतो. सध्या टीव्हीवरील ़डान्स शो मुळे तरुणांमध्येही डान्सची क्रेझ वाढली आहे. प्रत्येकाला आपण डान्समास्टरच आहोत असे वाटते. त्यानादात ते इतरांनाही डान्स शिकवायल जातात. पण एका मुलाला आपल्या मैत्रीणीला डान्स शिकवणं चांगलच भोवलं आहे. 

या व्हिडिओत एक मुलगा डान्स करताना दिसत आहेत. हा मुलगा मुलीला डान्सच्या स्टेप्स शिकवत आहे. यामध्ये धावत जाऊन हवेत उडी मारण्याची एक स्टेप आहे. मुलाने मुलीला ही स्टेप समजावून सांगितल्यानंतर ती करायला सांगितली. दोघेजण एकत्र डान्सची स्टेप करायला जातातही. मात्र, हवेत उडी मारण्याच्या नादात मुलीची लाथ मुलाला बसते. त्यामुळे डान्स स्टेप्स शिकवणार मुलगा धापकन् जाऊन जमिनीवर आपटतो. हा व्हिडिओ पाहुन तुम्ही पोट धरुन हसाल.

tube.indian या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून ४६ हजारपेक्षा जास्त लोकांनी तो लाईकही केला आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेतय असा डान्स शिकवण्याचा प्रयत्न तुम्ही करु नका बरं नाहीतर डान्स शिकवणं राहिलं बाजूला अन् भलतंच काहीतरी होऊन बसेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdanceनृत्य