शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आज कुछ तुफानी करते है! म्हणत गेला स्टंट करायला अन् असं काही झालं की रडायलाच लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 14:11 IST

एका व्हयरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस बॉटलला घेऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या माणसाच्या उचापत्या नंतर त्यालाच भोवल्या आहेत.

काही लोेकांना नसत्या उचापत्या करण्याची सवय असते. सध्या सोशल मिडियावरील व्हिडिओ सहज व्हायरल होत असल्याने आपणही काहीतरी करावे आणि व्हायरल व्हावे असे आअनेकांना वाटते. अशाच एका व्हयरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस बॉटलला घेऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या माणसाच्या उचापत्या नंतर त्यालाच भोवल्या आहेत.

या मजेदार व्हिडीओमध्ये माणसाने काचेची बॉटल हातात घेतली आहे. या बॉटलला तो त्याच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न करतोय. हा स्टंट करताना त्याने मोबाईल कॅमेरा सुरु केला आहे.तो अशा काही आवेशात आहे की काचेची बॉटल फोडूनच टाकेल. तो काचेची बॉटल आपल्या डोक्यावर आदळतो आणि फोडण्याचा प्रयत्न हा करतो. मात्र, काचेची बॉटल टणक असल्यामुळे माणासाला त्याच्या डोक्यावर चांगलाच मार बसला आहे. त्यामुळे हा माणूस रडायला लागला आहे.

हा व्हिडिओ  Gudguda Jokes या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. नेटकरी त्यावर वगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून त्याला शेअरसुद्धा करत आहेत. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांकडून शेअर करण्यात आलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक