शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जैसी करनी वैसी भरनी! झाडाला मारली लाथ, क्षणार्धात मिळाले त्याचे फळ; असे की पुन्हा हिम्मत नाही करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 12:00 IST

जैसी करनी वैसी भरनी! याचा प्रत्यक्ष अनुभव एका तरुणाने घेतला. त्याला त्याच्या चुकीची अशी शिक्षा मिळाली जी तो कधीच विसरणार नाही.

कारण नसताना कुणाच्या वाट्याला जाऊ नये, कुणाला त्रास देऊ नये असं म्हणतात. पण तरीही  तसं करणारे अनेक लोक असतात. मग अशा लोाकांना त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागतात. कारण जैसी करनी वैसी भरनी! याचा प्रत्यक्ष अनुभव एका तरुणाने घेतला. त्याला त्याच्या चुकीची अशी शिक्षा मिळाली जी तो कधीच विसरणार नाही.

व्हिडीओत पाहू शकता, एक तरुण झाड पाडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याने एका किकमध्ये झाड पाडलं खरं पण त्याच्या दुसऱ्याच क्षणी झाड तुटून त्याच्याच डोक्यावर पडलं. ज्या झाडाला त्याने लाथ मारली तेच झाड त्याच्या डोक्यावर पडून त्याला गंभीर दुखापत झाली. तरुण वेदनेने ओरडत जमिनीवरच पडला.  झाडानेच या तरुणाला तिथल्या तिथं त्याच्या कर्माचं फळ दिलं.

होल्ड माय बिअर ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर नेटिझन्सनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत. देव तुमच्या प्रत्येक कर्मावर लक्ष ठेवतो, चांगलं करा किंवा वाईट प्रत्येक गोष्टीच फळ मिळतं, वनदेवतेने चांगला धडा शिकवला. अशी प्रतिक्रिया काही युझर्सनी दिली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरNatureनिसर्ग