शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

डान्सदरम्यान स्टंट करणं चांगलंच पडलं महागात, लोक म्हणाले - मूर्खपणाचा कळस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:43 IST

Viral Video : एका तरूणाचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात स्टंट करण्याचा प्रयत्न करणं त्याला कसं महागात पडलं हे दिसत आहे. 

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी हसवणारे तर कधी हैराण करणारे असतात. लोक सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी वाट्टेल ते करतात. कधी कधी तर फेमस होण्याच्या नाद त्यांना महागतही पडतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका तरूणाचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात स्टंट करण्याचा प्रयत्न करणं त्याला कसं महागात पडलं हे दिसत आहे. 

थोडक्यात बचावला...

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक तरूण एका पडक्या भिंतीवर डान्स करत आहे. डान्स करता करता तो स्टंट करण्याचा देखील प्रयत्न करतोय. पण त्याचा हा प्रयत्न फसतो. त्याचा बॅलन्स बिघडतो आणि खाली पडणार इतक्यात स्वत:ला वाचवण्यासाठी बाजूच्या भिंतीचा एक भाग पकडण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच भिंतीचा तुकडा पडतो आणि त्यासोबतच तरूणही खाली पडतो. 

स्टंट करण्याच्या नादात पडलेल्या तरूणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ६ कोटी ३८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. साधरण ८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला आणि २.५ लाख यूजर्सनी व्हिडीओ शेअर केला आहे. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. ज्यात जास्तीत जास्त लोकांनी म्हटलं की, फेमस होण्यासाठी असे स्टंट करणं बंद केलं पाहिजे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके