शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सचा वापर करुन करायला गेला प्रँक पण झालं त्याचंच हसू, व्हिडिओ पाहुन म्हणाल आवरा याला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 19:38 IST

काहीवेळा ज्यांच्यावर प्रँक केले जातात त्यांच हसू होतं तर काहीवेळा हा प्रँक करणाऱ्यावरच उलटु शकतो अन् लोक त्यालाच हसतात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

काही लोक सोशल मिडियावर चर्चेत येण्यासाठी काहीही करतात. काहीवेळा चर्चेत येण्यासाठी वेगवेगळे प्रँक केले जातात. काहीवेळा ज्यांच्यावर प्रँक केले जातात त्यांच हसू होतं तर काहीवेळा हा प्रँक करणाऱ्यावरच उलटु शकतो अन् लोक त्यालाच हसतात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये माणूस काही तरुण मुले तसेच मुली आणि महिलांकडे जात आहे. बसलेल्या तसेच चालत असलेल्या माणसांकडे जाताच माणूस हातातील बॉक्स खाली पडत असल्याचे नाटक करतोय. अंगावर बॉक्स पडत असल्याचे पाहून नंतर ही माणसे चांगीलच घाबरत आहेत. एका मुलीचा तर चांगलाच गोंधळ उडाल्याचे दिसतेय. मुलगी बॉक्स अंगावर पडतील या भीतीने थेट रस्त्यावर कोसळली आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर कोसळल्यानंतर तिच्या हातातील पेयसुद्धा खाली पडले आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी व्हिडीओवर आक्षेप नोंदवलाय. काही नेटकऱ्यांनी तर लोकांना असे घाबरवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला hepgul5 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहता येईल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम