शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:38 IST

Canadian convocation Viral Video: कॅनडामध्ये पदवी घेण्यासाठी स्टेजवर गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याने बोल शंकर भगवान की जय, अशी घोषणाबाजी केली.

कॅनडात शिकायला गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दीक्षांत समारंभात संबंधित विद्यार्थ्याने थेट स्टेजवर जाऊन शंकर भगवान की जय, असा नारा दिला. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.  सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि सामुदायिक उत्सवाचा एक दुर्मिळ क्षण असे याचे वर्णन केले जात आहे. 

राहूल छिल्लार असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो दिल्लीतील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याने सास्काचेवान पॉलिटेक्निकमधून पदवी प्राप्त केली. पदवी घेताना राहुलने शंकर भगवान की जय, असा नारा दिला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राहुल स्टेजवर येतो आणि मायकवर  शंकर भगवान की जय असा नारा देतो. त्यानंतर पदवी देण्याऱ्यासोबत हास्तांदोलन करतो आणि आपली पदवी घेऊन स्टेजवरून खाली उतरतो.

rahulchhillar34 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून १ जून २०२५ रोजी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला.  या व्हिडीओला जवळपास २ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर, ३ कोटी लोकांना या लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की लोकांनी तो फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर करायला सुरुवात केली. 

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रियाअनेकांनी व्हिडिओवर कमेंट करून राहुलचे कौतुक केले. तर, संबंधित तरुणाने प्रसिद्धी मिळवण्यासाठी निंजा टेक्नीक वापरल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. एका व्यक्तीने म्हटले आहे की, "आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे." दुसऱ्याने म्हटले आहे की, "राहुलच्या या व्हिडिओवरून असे दिसून येते की परदेशात शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी देखील त्यांची संस्कृती आणि परंपरा विसरत नाहीत." तिसऱ्याने म्हटले आहे की, "भाऊ, भारत माता की जय बोलाला असता तर चांगले झाले असते." चौथ्याने म्हटले आहे की, "अंधभक्ताला माहित होते तो प्रसिद्ध होईल, प्रसिद्ध होण्याची ही निंजा टेक्निक आहे."

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल